Sign in with Twitter

Username:

मराठीतील नंबर 1 ट्विटर हँडल | लेटेस्ट अपडेट्ससाठी फॉलो करा | व्हिडिओ : https://t.co/zszMEQE7bA लाईव्ह स्ट्रिमिंग : https://t.co/wNM5FAn4Yk

354 Following   803,016 Followers   270,444 Tweets

Joined Twitter 6/29/09


IPL 2020 Points Table : आयपीएलमध्ये दिल्लीचा पराभव करत पंजाबनं पाचव्या स्थानी झेप घेतली आहे. दिल्लीचा पराभव झाला अस… https://t.co/3JJoUIKgxgLIVE UPDATES | लोकल ट्रेनमध्ये खासगी कर्मचाऱ्यांना प्रवेश देण्यासंदर्भात आज मंत्रालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक… https://t.co/IZs56qiENP#BhagatSinghKoshyari | महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना उत्तराखंड उच्च न्यायालयाने नोटीस पाठवली आहे.… https://t.co/OHwSwdFQgrआज हिंदी चित्रपट अभिनेता व निर्माता शम्मी कपूर यांचा जन्मदिवस. #ShammiKapoor https://t.co/mWIuJ3h9Mf#Audi ने भारतात आपली सर्वात स्वस्त #SUV कार लॉन्च केली आहे. कंपनीने #AudiQ2 ला भारतीय बाजारात उतरवलं आहे. @AudiIN https://t.co/cpvppPx78oLIVE UPDATE | मोबाईल आणि इंंटरनेट यूजर्ससाठी मोठी बातमी, भारतात जिओकडून 5जी मोबाईल नेटवर्कची यशस्वी चाचणी #Jio #5Ghttps://t.co/QDkyqZ0gH4गडचिरोलीत एक प्रवासी नाव बुडाल्याने अनेक जण बेपत्ता असल्याची माहिती आहे. महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवरील सिरोंचा तालु… https://t.co/H6YulHddbWNandurbar Accident | धुळे-सूरत महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात, 5 जणांचा जागीच मृत्यू, 35 जण गंभीर https://t.co/5ZUbQDi3G2#WhatsApp नेहमीच आपल्या युजर्ससाठी नवनवीन फिचर्स घेऊन येत असतं. व्हॉट्सअॅपच्या अशाच एका फिचरचा वापर करून तुम्ही तुम… https://t.co/rnLHojHlUvआजपासून सर्व महिलांना लोकल प्रवासाची मुभा; सकाळी 7 वाजल्यापासून लोकल प्रवासाची महिलांची मागणी @badheprashant11 https://t.co/DfJ0j7cvz9आज भारतीय शहीद पोलीस स्मृती दिन. कर्तव्यावर असताना बलिदान दिलेल्या पोलीस जवानांना अभिवादन! तुम्ही आहात म्हणून आम्ही… https://t.co/Jd03Y3hn5zमुख्यमंत्री आज परतीच्या पावसाचा जोरदार फटका बसलेल्या उस्मानाबाद जिल्ह्याच्या नुकसानीची पाहणी करतील. आज मुख्यमंत्री… https://t.co/2w0ozvK5gzLIVE UPDATES | बांधावर नेते | मुख्यमंत्र्यांचा आज उस्मानाबाद दौरा, तुळजापुरातील काटगाव इथे पाहणी करणार… https://t.co/Ff1a3uhmzjतृणमूल काँग्रेसच्या खासदार आणि अभिनेत्री नुसरत जहाँ यांचं फोटोशूट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत, पाहा… https://t.co/rnndztSY2Kआज भारतीय शहीद पोलीस स्मृती दिन आहे. दरवर्षी 21 ऑक्टोबर हा दिवस पोलिस स्मृती दिन म्हणून पाळण्यात येतो.… https://t.co/0vIBOfWfZOLIVE UPDATES | रेल्वे बोर्डाकडून काही पॅसेंजर रेल्वेगाड्यांना सणासुदीच्या काळात एक्स्प्रेस गाड्या म्हणून चालवण्याची… https://t.co/OH2yT3rJauLIVE BLOG | गडचिरोली: प्रवासी नाव बुडाल्याने काही जण बेपत्ता, महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवरील सिरोंचा तालुक्यातील इं… https://t.co/lfHCZovlL9टीआरपी घोटाळा प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडून काढून सीबीआयला सोपवण्याचा प्रयत्न सुरु असल्याची चर्चा रंगली आहे.… https://t.co/wzod89tsWLयंदा कोरोना संसर्गामुळे पुरवणी परीक्षेबाबत काहीच स्पष्टता नव्हती. त्यामुळे अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जा… https://t.co/yqmtTeqDNTमुंबई महापालिकेतील नगरसेवकांच्या कामगिरीबाबत प्रजा फाऊंडेशनचं तिसरं प्रगती पुस्तक प्रकाशित करण्यात आलं आहे. यानुसार… https://t.co/wgY7COWxoMमुंबई लोकलमध्ये महिलांना परवानगी, मात्र "लोकलसाठी दिली गेलेली वेळ योग्य नाही",महिलांच्या प्रतिक्रिया #mumbailocalhttps://t.co/ETihf5NvOP२१ ऑक्टोबर २०२० | माझा दिन विशेष #dinvishesh #ABPMajha https://t.co/j8yTNT9Zjsसुप्रभात! आजपासून सर्व महिलांना मुंबई लोकलमधून प्रवासाची परवानगी ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पा… https://t.co/ZEJv6J4Scg
10/21
2020
अनलॉक दरम्यान पालिकाच जर प्रत्यक्ष कामकाज टाळू लागली तर समाजात चुकीचा संदेश जाईल : हायकोर्ट https://t.co/lV4Q8VDXhOhttps://t.co/HgnY4uC7tU#IPL2020 #DCvsKXIP : शिखर धवनच्या शतकानंतरही दिल्लीच्या पदरी पराभव; किंग्स इलेव्हन पंजाब 5 विकेट्सवी विजयी… https://t.co/BXNkkH7JKF🏆 IPL 2⃣0⃣2⃣0⃣ -------------------- ✌️धवनच्या शतकानंतरही दिल्ली कॅपिटल्सच्या पदरी पराभव ✌️किंग्स इलेव्हन पंजाबची… https://t.co/relmrOa6Eg
Retweeted by ABP माझापुण्यात काही भागात विजेच्या कडकडटासह पावसाला सुरुवात https://t.co/ZRjnJ6N2Ub #punerains #rainupdate https://t.co/KPnJnoZmusटीआरपी घोटाळा प्रकरण मुंबई पोलिसांकडून काढून सीबीआयला सोपवण्याचा प्रयत्न? लखनौमधील प्रकरणाचा तपास सीबीआय करणार… https://t.co/KClbVdyIBw🏆 IPL 2⃣0⃣2⃣0⃣ ------------------------ ⏺️दिल्ली वि. पंजाब 👉 ख्रिस गेल पुन्हा एकदा रविचंद्रन अश्विनची शिकार ⏺️गे… https://t.co/SJFQVo5pe7
Retweeted by ABP माझाभिकाऱ्यांबाबत असंवेदनशीलता दाखवू नका, त्यांच्या पुनर्वसनासाठी काय पावले उचललीत?, असा सवाल करत राज्यातील भिकाऱ्यां… https://t.co/GxIhiwbpYv'भिकाऱ्यांबाबत असंवेदनशीलता दाखवू नका' - हायकोर्ट. पुणे मनपाक्षेत्रात भिका-यांची वाढती संख्या रोखण्यात प्रशासन अपय… https://t.co/zxEtegWDgi
Retweeted by ABP माझाMask Price | मास्क दरावर अखेर नियंत्रण, मास्कचे नवे दर 3 रुपये ते 127 रुपये https://t.co/RXptlhx3gD #Mask #Corona🏆IPL 2⃣0⃣2⃣0⃣ ---------------------- 👉आयपीएलमध्ये एकाच मोसमात एकापेक्षा अधिक शतकं ठोकणारे फलंदाज 4⃣ विराट (2016… https://t.co/8WXZsGwdmv
Retweeted by ABP माझामुंबई वीज पुरवठा ठप्प होण्यावरून तांत्रिक चौकशी समिती नेमण्याचा निर्णय घेतला असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, अ… https://t.co/LjJ3hTRz96🏆IPL 2⃣0⃣2⃣0⃣ ---------------------- 💯 दिल्ली कॅपिटल्सच्या शिखर धवनचं सलग दुसरं शतक 💯 आयपीएलच्या इतिहासात सलग दोन… https://t.co/X7v29NieNA
Retweeted by ABP माझाअर्जुन रामपाल प्रेयसी गैब्रिएला डेमेट्रिएड्स भावाला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली… https://t.co/FKNBquwzcEAmravati Breaking अमरावती विद्यापीठाची उद्या 21 ऑक्टोबर रोजी होणारी परीक्षा स्थगित. 22 ऑक्टोबर पासून होणाऱ्या परी… https://t.co/mrgD7ciaeg
Retweeted by ABP माझान्यूझीलंडचा बेन लिस्टर पहिला 'कोरोना सबस्टिट्यूट' खेळाडू, ऑकलंड इलेव्हन संघाच्या माईक चॅपमन या खेळाडूला कोरोनाची ल… https://t.co/p812OJa0dv🏆IPL 2⃣0⃣2⃣0⃣ ---------------------- 👉शिखर धवन @ 5⃣0⃣0⃣0⃣ 🏏धवनच्या आयपीएलमध्ये 5⃣ हजार धावा पूर्ण 🏏#IPL मध्ये पा… https://t.co/I234cQHX4O
Retweeted by ABP माझा#पंढरपूर शारदीय नवरात्राची आज चौथी माळ अर्थात ललिता पंचमी निमित्त रुक्मिणी मातेला वनदेवीच्या रुपात सजवण्यात आले असू… https://t.co/9lWdHENvo5'अनलॉक दरम्यान पालिकाच जर प्रत्यक्ष कामकाज टाळू लागली तर समाजात चुकीचा संदेश जाईल' - हायकोर्ट. 27 सभासद आणि 12 अधि… https://t.co/ZpIFPt7kXK
Retweeted by ABP माझालखनौच्या हजरतगंज पीएस मध्ये टीआरपीप्रकरणी दाखल एफआयआरचा तपास आता सीबीआय करणार.यूपी सरकारच्या गृह विभागाने सीबीआयला… https://t.co/sjrn5d3lxo
Retweeted by ABP माझासिडकोच्या घरांसाठी मुद्रांक शुल्क 1 हजार रुपये होण्याची शक्यता, सिडकोचे एमडी यांचे मनसे पदाधिकाऱ्यांना आश्वासन… https://t.co/NzoveEXV80"मोदी हे देशाचे पंतप्रधान नसून दारूडे, पंतप्रधानांनी देश विकायला काढला", मोदींवर टीका करताना प्रकाश आंबेडकरांची जीभ… https://t.co/lNTiQiTWz7रत्नागिरी जिल्हावासियांकरता गुड न्यूज जिल्ह्यात आज केवळ 9 कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 92 टक्के ! @abpmajhatv
Retweeted by ABP माझाकेळी पिकासाठी लागू केलेल्या निकषांमुळे शेतकऱ्यांना लाभ न मिळता विमा कंपन्यांना फायदा होणार आहे या तक्रारींची दखल घे… https://t.co/beo4GnldHfलॉकडाऊन संपला तरी कोरोनाचं संकट कायम, खबरदारी घेण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदीचं आवाहन https://t.co/y4bDHYlJuK #PMModi #Coronavirusरुग्णसंख्यने संपूर्ण देशात एक क्रमांकाचे राज्य असलेल्या महाराष्ट्रात मात्र या समूह संसर्गाबाबत कोणतीही चर्चा होताना… https://t.co/tq26ZPa7Rsअतिवृष्टीमुळे मराठवाड्यात उस्मानाबाद, बीड, लातूर जिल्ह्यात अजूनही शिवारात गुडघाभर पाणी. पिकं झोपली, जमिनी खरडून नि… https://t.co/2lIH3XSdOx
Retweeted by ABP माझामराठवाड्यात अतिवृष्टीच्या दौर्यादरम्यान @Dev_Fadnavis यांनी गोपीनाथ गडावर जाऊन घेतले स्वर्गीय भाजप नेते गोपीनाथ मुं… https://t.co/PCd8p2E2Yz
Retweeted by ABP माझा#MajhaVishesh शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून थिल्लरपणा कोण करतंय? ठाकरे-फडणवीसाच्या वादाचं पाणी डोक्यावरून? विरोधी प… https://t.co/1EujALFBP0सर्वात मोठी बातमी - उद्दा राज्य सरकार आणि रेल्वे अधिकाऱ्यांमध्ये होणार महत्त्वाची बैठक. या बैठकीत सर्वांना लोकल प्र… https://t.co/2nD2xNa3lJ
Retweeted by ABP माझाABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑक्टोबर 2020 | मंगळवार https://t.co/5vIC8aM4wc #Top10PM #Modi Live | सणासुदीच्या काळात नागरिकांनी हलगर्जीपणा करू नये सर्व सणांसाठी देशवासियांना पंतप्रधानांनी दिल्या शु… https://t.co/caxGciCUUSब्रेकिंग : सर्व खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सुरू करावी यासाठी राज्य सरकारने बोलावली बैठक, उद्या सकाळी हो… https://t.co/pTBv0vYBqz
Retweeted by ABP माझाDevendra Fadnavis #EXCLUSIVE आमच्यावर कसा अन्याय होतो हेच दाखवणं या तीन पक्षांचं राजकारण- देवेंद्र फडणवीस नुकसान… https://t.co/LM3kxYj2AmLive Update | कोरोनाची लस येईपर्यंत काळजी घेतली पाहिजे, निष्काळजीपणा केल्यास कोरोनाचे रुग्ण वाढतील https://t.co/VNkpYt7s8T #PMModiलॉकडाऊन संपला तरी कोरोनाचं संकट कायम, देशवासियांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदीचं आवाहन https://t.co/VNkpYt7s8T #PMModiपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संबोधनाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी त्यांना प्रश्न विचारला आहे आणि त्याच्या उत्तरा… https://t.co/6kMoqI4ZgWPM Modi LIVE : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं देशवासियांना संबोधन कोरोनाबाबत काय मोठी घोषणा करणार पंतप्रधान? पाहा… https://t.co/x69zIcseI4देवेंद्र फडणवीस EXCLUSIVE | पाहा आज रात्री ९:३० वाजता! @Dev_Fadnavis https://t.co/kBlb1c1zBnदहावी आणि बारावी ऑक्टोबर-नोव्हेंबर 2020 पुरवणी परीक्षेचं वेळापत्रक जाहीर https://t.co/8KWNGQOAne #SSC #HSC @Vedantमुंबई लोकलमधून क्यूआर कोडशिवाय महिला प्रवाशांना प्रवास करण्याची रेल्वेची अनुमती, सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत आणि… https://t.co/Zg5rynMDEO👉न्यूझीलंडचा बेन लिस्टर क्रिकेटमध्ये पहिला 'COVID19 सबस्टिट्यूट' 👉प्लंकेट शील्डमध्ये ऑकलंडच्या मार्क चॅपमनला कोरो… https://t.co/HDAyWkkL95
Retweeted by ABP माझा#BREAKING महिलांना क्यू-आर कोडशिवाय मुंबई लोकलचा प्रवास करण्यास रेल्वे बोर्डाकडून परवानगी रेल्वे मंत्री पियुष गोयल… https://t.co/h7GTW4ccMt#BreakingNews | उद्यापासून सर्व महिलांना लोकलमध्ये प्रवासाची मुभा, रेल्वेमंत्र्यांची माहिती https://t.co/ZRjnJ6N2Ub https://t.co/Rz599hQk1Mपंजाब राज्याने आज केंद्गाच्या नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात विधानसभेत विधेयक मांडले आणि ते बिनविरोध पास केले. आ… https://t.co/56ogJtf9Bwनुकसानग्रस्त शेतकऱ्यांना थेट मदत करणे गरजेचे, आम्ही केंद्र सरकार मदत देणार म्हणून वाट बघत बसलो नाही : देवेंद्र फडण… https://t.co/GaU9sHbgnd*बोर्डाकडून दहावी बारावी ऑक्टोबर नोव्हेंबर 2020 पुरवणी परीक्षेचा वेळापत्रक जाहीर. दहावी बोर्डाची पुरवणी परीक्षा 20… https://t.co/g8RGozKhcc
Retweeted by ABP माझासरकारी नोकरी शोधताय? तुमच्यासाठी आहे नोकरीची संधी... माहितीसाठी पाहा, #जॉबमाझा आज संध्याकाळी ७:३० आणि रात्री ९:४५… https://t.co/4hs2eBXB8qhttps://t.co/RploES94gy#माहूर रेणुका मातेची आजची आरती! #Navaratri2020 #RenukaMata https://t.co/RUVtstOHHEसुरू आहे | शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून थिल्लरपणा कोण करतंय? #माझाविशेष ➡️ https://t.co/a4JEj0lhTa @PrasannJOSHIhttps://t.co/Pu9MrUv8fD'भाऊ तुम्ही बांधाल ते तोरण...', भाजपचं चिन्ह हटवत एकनाथ खडसे समर्थकांची बॅनरबाजी, खडसेंच्या पक्षांतराच्या चर्चांना… https://t.co/6gS1gAeTKXमहाराष्ट्राचे मुख्य सचिव, केंद्रीय गृहसचिव आणि रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष यांच्यातील बैठकीत रेल्वेला अपेक्षित सर्व मु… https://t.co/9LDIgNz5Bkhttps://t.co/RploES94gy#poll शेतकऱ्यांना मदतीच्या मुद्यावर मुख्यमंत्री थिल्लरपणा करतायत, हा फडणवीसांचा आरोप योग्य आहे?Devendra Fadnavis EXCLUSIVE | एवढ्यात जीएसटीचा परतावा मिळणं कठीण; केंद्राकडे पैसे नाही, पण जबाबदारी स्वीकारत मदत कर… https://t.co/QmndoiUeuXथोड्याच वेळात #माझाविशेष | मुख्यमंत्री थिल्लरपणा करतायत? पाहा आज दुपारी ४ वाजता! https://t.co/JoqkPS8Cslमानसिक आरोग्याच्या समस्यांमुळे लठ्ठपणा येऊ शकतो आणि कधी लठ्ठपणामुळे अकारण चिंता तसेच भावनिक असंतुलन यांसारख्या सम… https://t.co/N5cLaEcbsYतुम्ही तुमच्या भाषेवर ठाम असाल तर जग तुमची दखल घेतं असं म्हणत मनसेनं अॅमेझॉनला चांगलाच हिंगा दाखवला. मनसेच्या इशा… https://t.co/wjqapjRLZKकाल उस्मानाबादेत शरद पवार यांनी काहींना 'गेलेत तिथे सुखी रहा'असा टोला लगावला आणि पद्मसिंह पाटलांच्या कुटुंबियांना '… https://t.co/iehe9LMuYe
Retweeted by ABP माझारेखा शर्मा,अध्यक्ष,राष्ट्रीय महिला आयोग- महाराष्ट्रात कोविड सेंटर मध्ये महिला असुरक्षित आहेत,११-१२ बलात्कारच्या घट… https://t.co/npoiFO5H5n
Retweeted by ABP माझारेखा शर्मा, अध्यक्ष, राष्ट्रीय महिला आयोग - माफी मागण्या ऐवजी @OfficeOfKNath हे आपल्या चूकीच्या वकतव्या वर स्पष्टीक… https://t.co/dfxOohARcn
Retweeted by ABP माझापंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी 6 वाजता देशाला सातव्यांदा संबोधित करणार आहेत. याआधी मोदींनी देशाला सहा वेळा सं… https://t.co/ZVlPCWGTJ3आमदार नितेश राणे यांचा कृषी अधिकाऱ्यांना धमकावतानाचा व्हिडीओ सिंधुदुर्गात व्हायरल झाला आहे. तासाभरात गावात न आल्यास… https://t.co/aFTS7zeecqपंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी 6 वाजता राष्ट्राला संबोधित करणार असून त्यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे.… https://t.co/U38JRua6z4काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेता संजय दत्तला फुफ्फुसांचा कर्करोग झाल्याचं निदान झालं होतं. परंतु, आता संजूबाबा कॅ… https://t.co/E2wnLRhnj1#IPL2020 आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा बनवण्याचा रेकॉर्ड विराट कोहलीच्या नावे आहे. शिखर धवन 'या' खास रेकॉर्डपा… https://t.co/QIcUh5fSQ7मुंबईत बेस्ट बस चालकाला हृदयविकाराचा झटका आल्याने बसवरील नियंत्रण सुटून अपघात झाला. मात्र अशा अवस्थेतही बस चालकाने… https://t.co/bEgacdzs1dLIVE TV | पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी सहा वाजता देशाला संबोधित करणार https://t.co/1pAY0xKOKd https://t.co/JmXYJd1WbzSpecial Report | मुंबईत सायकल खरेदीसाठी चक्क वेटिंग लिस्ट; सायकल विक्रित 5 महिन्यात दप्पट वाढ @ameyrane85 https://t.co/rPVVOAVmGRकोरोनाच्या सावटात संपूर्ण देशभरात नवरात्रोत्सव साजरा केला जात आहे. अशातच कोलकातामधील एका मंडळाने डॉक्टरांच्या रूपा… https://t.co/SPTnYNNghcकठुआ बलात्कार आणि हत्या प्रकरणात पीडितेच्या आधीच्या वकील दीपिका राजावत यांच्या अटकेची मागणी सोशल मीडियावर होत आहे.… https://t.co/mTQE1FlS1jNagpur Crime | गृहमंत्र्यांच्या नागपुरात पाठोपाठ झालेल्या हत्यांनंतर आता मोठी घरफोडी @RajatVAbp https://t.co/9v1cY0bAR6आयपीएल 2020 मध्ये चेन्नईला 10 सामन्यांपैकी सात सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला आहे. कालच्या सामन्यात झालेल्या प… https://t.co/DOiXhcDgvWकोरोनामुळे राज्याची केंद्राची तिजोरी रिकामी; पूरग्रस्तांच्या मदतीसाठी निधी कसा उभारणार? @RahulAsks https://t.co/B8KivQHC8SLIVE UPDATES | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा सर्व्हर आजही डाऊन, अंतिम वर्षाच्या परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना… https://t.co/ALsSjKFTDZBLOG | मुळ्येकाका म्हणजे एक वादळच आहेत, चालतंबोलतं. त्या वादळात अडकायला, त्याचे फटकारे झेलायला त्यांना ओळखणारे लोक… https://t.co/udJhkvJsn3जलयुक्त शिवार योजने संदर्भात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी जलयुक्त शिवारा संदर्भात जी काही चौकशी राज्य सरकारला कराय… https://t.co/s6fe7ERQ0V
10/20
2020

0