Sign in with Twitter

Username:

A mother,a wife,a friend,Principal- Mgmt.& IT Institute,column writer-माझ्या 'मराठी' भाषेच्या वापरासाठी आग्रही, पण इतर भाषांचा दुस्वास नामंजूर!

304 Following   2,142 Followers   1,175 Tweets

Joined Twitter 2/1/10


आज भारतीय शहीद पोलीस स्मृती दिन. कर्तव्यावर असताना बलिदान दिलेल्या पोलीस जवानांना अभिवादन! तुम्ही आहात म्हणून आम्ही… https://t.co/Jd03Y3hn5z
Retweeted by जान्हवी
10/21
2020
या देवी सर्वभूतेषु चेतनेत्यभिधीयते I नमस्त्यसै नमस्त्यसै नमस्त्यसै नमो नमः II या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थि… https://t.co/dy9nzEpgRm
10/20
2020
भारतीय लष्कराचा मानवतावादी चेहरा पुन्हा एकदाJ&Kमध्ये दिसून आला.बडगाम इथे शरण आलेल्या जहांगीर भट या दहशतवाद्यावर गो… https://t.co/RCu9vCYVjU
Retweeted by जान्हवी
10/19
2020
मंदिरं नाही पण वाचन मंदिरं तरी उघडतायत. #पुरोगामी महाराष्ट्रात #वाचनप्रेरणादिन खऱ्या अर्थाने साजरा होतोय. #readinghttps://t.co/1dVJU2vu1Y
10/14
2020
कृपया हिंदी वाहिन्यांना National अर्थात राष्ट्रीय वाहिन्या म्हणू नका हो @AnilDeshmukhNCP जी. 🙏🏻 https://t.co/sXsynqMdBo
10/8
2020
याहून दु:खद काय असू शकेल? ॐ शांती . https://t.co/pvRfp2uLwZ
9/21
2020
@anilshidore https://t.co/L6WK9b2Mss
9/12
2020
@NetflixIndia #NetflixMatchMaker🍿
9/6
2020
@milindkhandekar
9/4
2020
NRM म्हणजे Non Resident Maharashtrian! 😍 मजा आली ! अप्रतिम गप्पा सुधा मूर्तींबरोबर ! https://t.co/jPO8taepbu
8/15
2020
#IndependenceDayIndia https://t.co/x41pTfyOEy
8/14
2020
कृष्णाचं विराट विश्वरूप दर्शन घडण्यासाठी संवेदनशील, विवेकी, वीर अर्जुन तरी असावं लागतं नाहीतर निरपेक्ष प्रेम करणारी… https://t.co/whTnsxppVr
8/12
2020
हे पुस्तक वेगळं आहे. पांढरपेश्या वर्गाने कधीही न पाहिलेल्या भीषण जगाचा दाहक अनुभव यात आहे. नशेबाजीच्या नरकातून मु… https://t.co/dufCDLCBQu
8/8
2020
Superb success story of organised farming... https://t.co/WOzz5rt4hF
Retweeted by जान्हवी
7/28
2020
चतुर्वेदीबाईंनी मराठीत शपथ घेतली त्यांचे कौतुक ! राजे म्हणवणारे इंग्रजीत शपथ घेतात. महाराजांच्या हिंदवी स्वरा… https://t.co/hOVqK37l6Z
7/22
2020
सूज्ञ आणि जबाबदार लोक मीडियाबद्दल काय विचार करतात आणि कशी चर्चा करतात ...? जाणून घ्यायचंय ..?मग हा कार्यक्रम पाहि… https://t.co/0ygDcDPraa
7/18
2020
एकादशी दुप्पट खाशी म्हणतात ते कसं? शांता शेळकेंची ही बालकविता दाण्याच्या लाडूहूनही गोड आहे. 😃 #Ekadashi #आषाढीएकादशी https://t.co/lFSvzOJHWQ
7/1
2020
हे खिळे माझ्याही छातीत रूतलेत. या प्रत्येक खिळ्याचा हिशोब मला चुकता करायचाय. उलट्या काळजाच्या नीच चिन्यांना धडा… https://t.co/V2VWNpsWTr
6/18
2020
@janhavee @MarathiBrain @Kalnirnay @Marathi_Rash @bharatias @dnyanada24 @gayatrikhichadi @TawdeVinod @sureshpprabhuhttps://t.co/0Dpcd6Py0d
6/13
2020
पुलं पार्ले टिळक शाळेचे माजी विद्यार्थी ! ७२ साली शाळेच्या सुवर्ण महोत्सव समारंभात भाषण करताना धोतरसदरा या वेशातले… https://t.co/X4Ty0y2kFN
6/12
2020
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ज्या कंपन्या आपले उत्पादन उद्योग चीनच्या बाहेर नेत आहेत त्यांना आपल्याकडे आकर्षित करण्यात… https://t.co/ojZVr8MXDw
Retweeted by जान्हवी#PTVA100 पार्ले टिळक विद्यालयाचा शंभरीत प्रवेश ! https://t.co/dU3iKXH1Rr
6/11
2020
शंभर वर्षांचा प्रवास मराठी माणसाला अभिमान वाटेल असाच आहे. ५ शाळा , ३महाविद्यालयं , १मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट,१क्रीडाअ… https://t.co/Itrzi9zBFoलोकमान्यांच्या स्मृतींचे कायम जतन व्हावे म्हणून पार्ल्यातील गावकरी मंडळींनी त्यांच्या शैक्षणिक कार्याचा वारसा पुढे… https://t.co/t4fPqekC9O
6/9
2020
@bharatias @rajivkhandekar congrats!!! For impact of Mazha Shikshan Parishad. Well done. Keep doing parishad relat… https://t.co/x3Uw0uGx60
Retweeted by जान्हवी
6/1
2020
रूढ़ी परंपरेच्या चौकटीत न अडकता यशश्वी राज्यकारभार चालवणाऱ्या पुण्यश्लोक राजमाता #अहिल्यादेवीहोळकर जयंतीच्या हार्दि… https://t.co/di8VE2xPR6
Retweeted by जान्हवी"ज्याच्या मनगटात बळ, बुद्धी,चातुर्य असेल तोच लोकाभिमुख राजा बनू शकतो." पुण्यश्लोक राजमाता #अहिल्यादेवीहोळकर यांची… https://t.co/kfpz0X5I0p
Retweeted by जान्हवी
5/31
2020
जातिभेद, अंधश्रद्धांचे समूळ उच्चाटन होण्यासाठी कृतिशील योगदान देणाऱ्या स्वा. सावरकरांनी बुद्धिनिष्ठता, विज्ञाननिष्ठ… https://t.co/WUeiIFzK9r
Retweeted by जान्हवी
5/28
2020
धिक्कार ! स्वत:च्या अकार्यक्षमतेसाठी इतरांना दोष देणाऱ्या पियुष गोयल यांचा त्रिवार धिक्कार! मोजक्या गाड्यांचे नियोज… https://t.co/3I7OOihzUf
5/27
2020
चर्र् .. कोरोनाविषाणूने माणसं मरतायत. ॲम्फन सारख्या वादळानं माणसांचं जिणं अवघड झालंय. आणि आता टोळधाडीनं माणसांचं अ… https://t.co/AhLCWrfOfG
5/26
2020
वाढत्या उष्णतेचा मुकाबला थंड राहून करण्यासाठी बेलफळाचे सरबत हा सर्वोत्तम उपाय असल्याचं सांगतायत @RujutaDiwekar आणि… https://t.co/jn2OyqPPxm @RujutaDiwekar https://t.co/HTAG7rV2zf here is a recipe by my sister !
5/24
2020
Both Soothing and sublime https://t.co/731kvTYR56
Retweeted by जान्हवीGrapes are sweet n sour ! First time felt grapes are serene and sacred too! The traditional Veneration of Saints… https://t.co/6BDc3rSr8c
5/23
2020
@MarathiBrain थोडक्यात टीकेच्या नावाखाली अत्यंत हीन पातळींवर उतरून अश्लाघ्य आणि अर्वाच्य लिहिणाऱ्या पेड ट्रोलर्सना… https://t.co/LxW8dVYJ1r
5/21
2020
वाह् कविराज वाह्.. तुम शायर हो सही 😍 https://t.co/OCFz24qikSही #महाराष्ट्र संबंधीची महत्वाची माहिती #मराठी मधून देणं आवश्यक आहे. हा तक्ता आहे का मराठीत? आता कितीवेळा तेच ते… https://t.co/mV7DhBaD27
5/20
2020
चर्र्...😢😢😢 https://t.co/l0dImv1e3Xमतकरी तुम्ही सदैव स्मरणात रहाल! अलबत्या गलबत्या’तून खुदूखुदू हसवत रहाल... ‘आरण्यक’मधून चिंतन आणि विचार करायला ला… https://t.co/Rclu7TBgAr
Retweeted by जान्हवी
5/18
2020
चर्र्..😢😢🙏🏻 https://t.co/luJUYxp3zsचर्र्....😰 https://t.co/loQEQTKvak
5/16
2020
कोरोना वाॅरिअर्स म्हणून एबीपी माझाने बातमी दाखवली. चॅनेलचे नाव घेवून व्यवस्थापकीय संचालकांनी कर्मचार्यांना कौतुकाची… https://t.co/gfv3nAaYsk
Retweeted by जान्हवीकालच्या भाषणानंतर मी खरोखरंच #आत्मनिर्भर होण्याचं मनावर घेतलं आहे. आता माझं ट्विट मीच लाईक करणार आहे. 😀 😀… https://t.co/ZNv4guohYt#Stimulus @PMOIndia सरकारने ताबडतोब देशातील सर्व देवस्थान ट्रस्टमध्ये पडून असलेले सोने कर्जाने ताब्यात घ्यावे.… https://t.co/2lxUhzMbv1
Retweeted by जान्हवी10 लाख इधर 10 लाख उधर. Sorry, करोड़ https://t.co/Mg4cTqInUS
Retweeted by जान्हवी
5/13
2020
एक काळ होता ...हात, पाय धुतल्याशिवाय घरात एन्ट्री नसायची, समृद्ध परिवार ही लिमिटेड हॉटेलिंग करायचे, 'हग-बिग' नाही… https://t.co/4kuyMHDqy5
Retweeted by जान्हवी @MarathiBrain @deepak_pals @deepak_pals यांची ही स्वरचित कविता आहे. जेव्हा इतर कुणाचेतरी विचार शब्दबद्ध केलेले असता… https://t.co/kd6gWNaDYf#MotherDay निमित्ताने आईसाठी आणि आईवर सुचलेली पहिलीच कविता..! #HappyMothersDay https://t.co/CI53mHXifl
Retweeted by जान्हवी
5/11
2020
पौर्णिमेच्या दिवशी बुद्धही रडला भाकरीतला चंद्र वाटेतच सांडला! न दिसणारा विषाणू कुठून आला देव जाणे! परतीचा रस्ताही… https://t.co/oOPji8XqOS
Retweeted by जान्हवीThe 3 ‘I’ s that ruined ‘I’ndia ! Ignorance Indifference and Insensitivity.. The society is by large ignorant.. Th… https://t.co/f8Wb1ujG4cहोय #मीमुंबईकर आहे . https://t.co/kOUEfzBe4c
5/8
2020
तहसीलदारांना नेमके काय वाटलं? एकटा प्राध्यापक १००/१२० मुलं एकावेळी २/२ तास कंट्रोल करतो या त्याच्या क्षमतेचा वापर… https://t.co/eNJuPiT27Yhttps://t.co/YJW9aC76NN 🙏🏻 https://t.co/34fQTgr7dh @harshal_rj https://t.co/YJW9aC76NN @malhar4you @ashish_ghanghav @Hemant_M_Joshi @BotMarathi @YoMarathi @Siddharth_Girme @Nitin13731674 @malhar_pandeyhttps://t.co/llHQlnrP4H @aparanjape https://t.co/YJW9aC76NNहोय आम्हाला खात्री आहे हा दिवस लवकरच येणार .. पण तोपर्यंत आम्ही घरातच राहणार, सुरक्षित राहणार, आमच्या कुटुंबियांची… https://t.co/O8x5fdNMPd
5/7
2020
@soumitrapote @kaykaymenon02 @DisneyPlusHS Hmmm.. आमचं बजेट जास्तं आहे सो शाहरूख प्रोफेसर आणि कंगना टोक्यो ..😀 आणि… https://t.co/gjxMWL7LOK
5/4
2020
सत्यअसत्याशी मन केले ग्वाही मानियेले नाही बहुमता- तुकोबारायांच्या या शिकवणीला प्रमाण मानून,लोकप्रवादांना बळी न पडता… https://t.co/5j8749Bekh
5/3
2020
निर्णयाचे स्वागत @rajeshtope11 ! अंमलबजावणीसाठी शुभेच्छा ! महात्मा फुलेंविषयी पूर्ण आदर आहे 🙏🏻त्यांच्यामुळेच मी आज… https://t.co/3RkcMdOWCMखरंय आणि ते सर्व कामगार ‘मराठी’ होते! गिरणगावातल्या गिरण्या बंद पडल्या. #मराठी कुटुंबं देशोधडीला लागली. मुंबईतली म… https://t.co/9dO0MdNLoUकाल गनिमांना ठेचणारा, आज कोरोनाशी दोन हात करेल. महाराष्ट्र माझा !!! कामगार दिवस व महाराष्ट्र दिना निमित्त सर्वांना… https://t.co/abcDoWjswL
Retweeted by जान्हवी @janhavirk thank you...एक वेगळा प्रयोग केला.. कारण सध्या कुणाला एकत्र कऱणं शक्यच नव्हतं... https://t.co/PFokLqTmyX
Retweeted by जान्हवीइच्छा तिथे मार्ग ! अडायचं नाय रडायचं नाय .. हिच महाराष्ट्राची खरी ओळख ! महाराष्ट्राची दौलत - बहारदार कार्यक्रम! गों… https://t.co/2UnCbTnF6pभव्य हिमालय तुमचा अमुचा केवळ माझा सह्यकडा गौरीशंकर उभ्या जगाचा मनांत पूजिन रायगडा तुमच्या अमुच्या गंगा यमुना केव… https://t.co/FsvtcY9r0g
5/1
2020
आंतरराष्ट्रीय #नृत्यदिन करोनाचे संकट टळून पुन्हा हे जग नाचायला गायला लागू दे ! Waiting for the day when the world… https://t.co/lXS3i6OI0i
4/29
2020
#BlackTwitter 👩‍🎓👨🏻‍🎓 https://t.co/BBrC2PuYsm
4/28
2020
जावेद अख्तर यांची @JashneRekhta वर मुलाखत ऐकली. प्यार, मोहोब्बत आणि इश्क या चढत्या तीव्रतेच्या भावावस्थांचे त्यांनी… https://t.co/lbaQVEaSdQ
4/27
2020
Cherished childhood memories of my daughters ..❤️ #BlueTwitter #sundayvibes निळी साडी आणि मूडस् भारी हसऱ्या नाच… https://t.co/v6MtDYxAQW
4/26
2020
Salute to The courage and poise shown by @Akkibhatkar and Vinay ! Let’s Thanks to the Almighty 🙏🏻 #CoronaFightershttps://t.co/S8SmReUHef
4/24
2020
Read for Reality...📘📕📗📙📚यावर्षीच्या या संकटातही भरपूर पुस्तके वाचण्याची आणि खरेदी करण्याची ताकद तुम्हाआम्हा सर्वां… https://t.co/4T3YwYpd9a२३ एप्रिल #दिनविशेष थोर समासुधारक महर्षी #विठ्ठलरामजीशिंदे यांचा जन्मदिन.मानवी मूल्यांची जोपासना करण्यासाठी अविरत… https://t.co/1RehGogJOM
Retweeted by जान्हवी२३ एप्रिल #दिनविशेष परित्यक्त्ता,पतिता व विधवांच्या-सर्वांगीण उद्धाराकरिता समर्पित भावनेने कार्यरत राहिलेली महारा… https://t.co/0CemCawAvw
Retweeted by जान्हवी
4/23
2020
देशातील #कोरोनावायरस ची आजची स्थिती @MoHFW_INDIA ची आज सायंकाळी ५ वाजेपर्यंतची आकडेवारी. #coronaupdatesindiahttps://t.co/81o2Ub8nzU
Retweeted by जान्हवीAngel at 25. Angel at 40 @NiDharm https://t.co/zmneag8mhm
Retweeted by जान्हवीपत्रकार हा लढवय्या असतो !! २६ जूलैचा पाऊस असो किंवा २६/११चा हल्ला महापूर असो, चेंगराचेंगरी असो वा, मुंबईतला पाऊस...… https://t.co/of3G1DBjT6
Retweeted by जान्हवी
4/21
2020
@MarathiBrain माणसाने माणसाशी माणसासम वागणे 🙏🏻 #Palghar #पालघर_के_गुनहगार
4/20
2020
@MarathiBrain उल्कापातामुळे लोणार प्रसिद्ध झाले.सगळ्यात आवडलेल्या कट्ट्यांपैकी एक #माझाकट्टा पून्हा प्रक्षेपण @abpmajhatv आज रात्री ८ वाजता. https://t.co/TwocVZGRHe
Retweeted by जान्हवीतत्कालीन राष्ट्रपती आर. वेंकटरमण यांच्याशी प्रत्यक्ष भेट आणि हस्तांदोलनही! राष्ट्रपती भवनात... #MeAt20 https://t.co/e5nqCUlj2i
Retweeted by जान्हवीचहेते दोस्त थे घूमने के अवसर थे और दो लंबी लंबी चोटीयोंसे पूरे काॅलेजमें जाने जाते थे 😃 #MeAt20 https://t.co/zWxD4d775i
4/19
2020
नायगावकरांच्या मिश्किल शैलीत गप्पा ऐकणं खरंच तुम्हाला सांगतो फारंच गंमतीशीर आहे. या तणावग्रस्त वातावरणात सुखावणारी… https://t.co/B3zKeMrB5y @MahaGovtMic https://t.co/ib39aJfPoF #भूदानदिन#भूदानदिन १८ एप्रिल १९५१ रोजी आचार्य #विनोबाभावे यांना पाहिले "भूदान" मिळाले. पुढे १४ वर्ष ते भूदान मागत भारतभर फि… https://t.co/DaaIStJDle
Retweeted by जान्हवी @aparanjape https://t.co/PcWwD9MJXs भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे 🙏🏻 @Marathi_Rash The Platform !
4/18
2020
आजपासून ३०० वर्षांपूर्वी १७एप्रिल १७२० रोजी अवघ्या १९ वर्षांच्या तरण्याबांड बाजीराव बल्लाळना छत्रपती शाहूंनी पेशवा… https://t.co/hLGNUs15pYhttps://t.co/uxmD5yTjYx @RahulAsks यांचा रिपोर्ट चुकीचा होता तर रेल्वे ऑनलाइन बुकिंग कशासाठी घेत होती? बातमीमुळे लोक बांद्रा येथे जमा झाली… https://t.co/NjD9YPvcmC
Retweeted by जान्हवीकाल #BanAbpMajha म्हणून ओरडणाऱ्या मूर्खानी आजचा लोकसत्ताचा अग्रलेख वाचवा आणि या प्रश्नांची उत्तरं द्यावीत.… https://t.co/cZnHhC3JWo
Retweeted by जान्हवी
4/16
2020
#Isupportrahulkulkarni https://t.co/VUMFnwknhzबांद्रा व इतर कुठल्या रेल्वे स्टेशनवर गर्दि झाली होती ?बातमी ऐकुन कामगारांनी गावाकडे जाण्यासाठी स्टेशनवर धाव घेतली… https://t.co/fMHqQCiWrx
Retweeted by जान्हवी
4/15
2020
बालभारतीच्या इयत्ता अकराविच्या पुस्तकात महामानव भारतरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकरांविषयी दिलेली ही माहिती ! नेत्याची… https://t.co/iLrnUpso0D
4/14
2020
अगदी खरंय बाबा 👌😀#COVIDー19 #coronainindia #मराठी_ट्विटर https://t.co/YFNXFXRXMG
4/9
2020
#वैशाखस्नानारंभ आजपासून थंड पाण्याने आंघोळ करायची आणि वाढत्या उष्म्याचा मुकाबला करायचा . शास्त्र असतं ते ! @BhaDiPahttps://t.co/HJJm8tO16sकलियुगातील एकमेव चिरंजीव . श्रीराम भक्त हनुमानाचा आज जन्मोत्सव! संजीवनी आणून लक्ष्मणाचे प्राण वाचवले आज भारतवर्षाला… https://t.co/R9bgExNeEFशिरी डौलदार तो फेटा शोभते नथ ती साजिरी सौंदर्यशालिनी मराठमोळी सुकन्या कणखर भारी ll #Marathi_twitter #मराठी_ट्विटर https://t.co/IWc7z6XTIa
4/8
2020
मराठी घरात रोज संध्याकाळी म्हटली जाणारी ही प्रार्थना आज देशाला दिलासा देतेय 🙏🏻#coronainindia https://t.co/AYrQydMlFt
4/5
2020
@BhaDiPa @focusedindian बीड -खंडेश्वरीच्या दीपमाळा#कामदा_एकादशी #चैत्री_यात्रा #पंढरपुर 🙌 #couplechallenge 🙏🏻 #bestcouple https://t.co/NmnVhaRaVy
4/4
2020

0