Sign in with Twitter

Username:

Journalist | Spiritual | Politically incorrect | Coffee addict | Tweet=FoE (टिव टिव ही वैयक्तिक मतं)

560 Following   76,333 Followers   46,793 Tweets

Joined Twitter 3/9/10


@peshvebajirao @prathameshpurud Ewwwww...आजकाल काही झालं तर महाराष्ट्रावर बिल फाडतात,#RHAPune #RHA #Pune #Help #donate @PuneriSpeaks @Liberal_India1 @rha_india @PuneTimesOnline @Marathi_Rash Please s… https://t.co/h6HZMRvxDR
Retweeted by Rashmi Puranik @prathameshpurud Kaay tweet hota, she blamed maharashtra for that @onkardanke तो सिन भारी होता @glad2B_centrist Trend set केला मान्य..कुछ कुछ होता है आवडला होताएखाद्याची भूमिका पटली नाही तर थेट त्याच्या मुलीवर बलात्काराची धमकी..कुठे चालला आहे समाज? बलात्कार म्हणजे खेळ आहे का… https://t.co/2JNVgfh5Kx @Liberal_India1 Agree..सहावीत असताना पाहिला!मेरे ख्वाबो मैं जो आये हे गाणं आवडलं..युरोपआवडला.चित्रपट काही विशेष आवडला नाही!क्रेझ होती त्या… https://t.co/Ww00iWjg78केंद्राकडे मी बोललो काय आणि उद्धव ठाकरे बोललो काय मदत तेवढीच मिळेल. माझ्या बोलण्याने जास्त आणि उद्धव ठाकरे यांच्या… https://t.co/aoJULfOyT1
Retweeted by Rashmi Puranik
10/20
2020
@mumbaipressclub RIP 💐💐💐ह्यात राजकारणाचा चिखल कोणीही उडवू नये..बिहार मध्ये प्रचार करण्यापेक्षा राज्याला गरज आहे तर इथल्या जबाबदार नेत्यांनी… https://t.co/6wQ6lbX3ABपंतप्रधान यांचा फोन आला होता, त्यांनी मदतीसह आश्वासन दिले..केंद्राकडे मदत मागितली तर काय हरकत नाही @CMOMaharashtra #महाराष्ट्रहा परतीचा पाऊस आहे..निसर्ग चक्रीवादळ फटका बसला,मग पूर्व विदर्भात पूर आला इथे मदत केली आहे..हे संकट अजून टळलेलं नाही… https://t.co/ACYH86wkfnआज घोषणा केली नाही..प्रत्यक्ष माहिती घेऊन मदत करू @CMOMaharashtra #महाराष्ट्रकोणीही घाबरण्याचे कारण नाही..सावध रहा..जीवितहानी होता कामा नये हे प्राधान्य आहे @CMOMaharashtra #अतिवृष्टी #महाराष्ट्रआज देखील अतिवृष्टीचा इशारा दिला आहे..पंचनामे सुरू आहेत,पूर्ण परिस्थिती आढावा घेतल्यावर जी मदत करायची आहे ती सरकार क… https://t.co/n5POFjiwdVपावसाला सुरुवात झाल्यापासून इथल्या यंत्रणेच्या संपर्कात मी होतो.. उद्या आणि परवा देखील फिरणार आहे..मुख्यमंत्री… https://t.co/Wyfacf8U1hतिला कधीच सुट्टी नसते ना वर्क फ्रॉम होम #शक्ती https://t.co/ztyKuWQ0kM
10/19
2020
काँग्रेस अध्यक्ष स्वतः महिला आहेत..जर माजी मुख्यमंत्री एखाद्या महिलेबाबत या भाषेत बोलत असतील तर जाब विचारणार का??… https://t.co/kBlMhG4qPFThe Trial of Chicago 7..व्यवस्था कशी आणि किती वाकवली जाते याची कहाणी..प्रशासन तेच असतं राजकीय खुर्चीत बसलेली व्य… https://t.co/nQXEIml6JJ @skumar4u09 होपाच वेगवेगळ्या शॉर्ट स्टोरीज आहेत..त्या पाहताना आपण हसतो-रडतो..उत्तम कथा..स्टोरी टेलिंग..दक्षिणेकडील चित्रपट किती… https://t.co/YhGbWfwhJnकोरोना काळात अनेक गोष्टी बदलल्या..लॉकडाऊन मध्ये आपल्या नातेसंबंधाची परीक्षा झाली..परिस्थितीने प्रत्येक गोष्टीची दु… https://t.co/vgSSPtDzlZगोड गोड गोड.... ❤️❤️❤️ https://t.co/FSpHKYtezB @anilshidore अभिनंदन सर..आजोबा @josheebuwa @kolhe_amol घोळ आहे मग,एक मेसेज होता आज वाढदिवस आहे 🙄
10/18
2020
माथेरान शटल सुरू करण्याच्या राज्य सरकारच्या हालचाली दस्तुरी नाका ते माथेरान या रुटवर शटल सेवा सुरू होणार लॉक डाऊन… https://t.co/wpc42ySjuI @Maahesh1 हे खरं का??दसऱ्यापासून जिम आणि व्यायामशाळा सुरू होणार त्यासाठी दिलेल्या SOP चे काटेकोर पालन करावे लागणार झुंम्बा, स्टीम, सौ… https://t.co/6F8zRtc22oमुख्यमंत्री सोमवारी एक दिवसीय सोलापूर दौऱ्यावर राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची अवस्था खराब.. मुख्यमंत्री सोलापूर… https://t.co/iF8oIGS4HIशेतकऱ्यांना तात्काळ मदतीची आवश्यकता आहे! मदत जाहीर करावी @PawarSpeaks @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @bb_thorathttps://t.co/oTQNmtr5Waपुण्यातील कलाकार अक्षय शहापूरकर याने अंबाबाईची रांगोळी काढली आहे!डोळे दिपून गेले #जबरदस्त #नवरात्री #रांगोळी https://t.co/IgFwlDyDdT @ParagKMT @Matapune @mataonline @MumbaiTimesMT @MataNashik @mtnagpur @MATAaurangabad @aparanjape @ShreedharLoniMThttps://t.co/q5JxjDwe8Yअतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांना फटका शरद पवार करणार मराठवाड्याचा दौरा तुळजापूर, उमरगा,औसा, परांडा ,उस्मानाबाद… https://t.co/i0L8bBf3QD
10/17
2020
Love her ❤️ https://t.co/xjXa6s87Avकोरोना,अतिवृष्टी ,मानसिक त्रास ह्यातून सगळ्यांना मार्ग दाखव... उदे ग अंबे उदे.. #नवरात्रीउत्सव #आईचासण https://t.co/o3AhxVKo2Jआजचा दिवस बळीराजासाठी.. शेतकऱ्यांना मदत मिळालीच पाहिजे! #ओला_दुष्काळआधी दुष्काळ.. आणि आता अतिवृष्टी.. राज्यातील बळीराजाचे हाल संपेना.. सरकारने तात्काळ मदत देण्याची गरज... #ओला_दुष्काळ #महाराष्ट्रअतिवृष्टीमुळे मराठवड्यातील शेतीचे सगळ्यात जास्त नुकसान मराठवाड्यातील चार लाख 99 हजार 648 हेक्टर शेतीचे नुकसान यात… https://t.co/6h1DanM9SBमहिलांसाठी लोकल ट्रेन प्रवासासाठी मुभा देण्यात आली, चांगली गोष्ट! पण ऑफिस ड्युटी सकाळी सात,नऊ आणि दहा वाजता असणा… https://t.co/3sZ8HXmViaआतापर्यंत फक्त अत्यावश्यक सेवेतील महिलांना प्रवास करण्याची परवानगी होती उद्यापासून सरसकट सर्व महिलांना लोकल ट्रेन… https://t.co/h4hWvTRfsSनवरात्रीच्या पार्शवभूमीवर राज्य सरकारचा मोठा निर्णय उद्यापासून सर्व महिला लोकल ट्रेनने प्रवास करू शकणार सकाळी 11… https://t.co/VZIG68xnYjसत्यवचन #नेटवर्कसोडाकुत्रंपणहरवलं https://t.co/vKVTtQcxdy#Attention #JobAlert https://t.co/fDc6dq2HTtअतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्रात झालेले नुकसान #महाराष्ट्र #अतिवृष्टी https://t.co/gl79Ek7fLDऊस, सोयाबीन,भात कापूस,तूर,भाजीपाला,डाळिंब या पिकांचे मोठे नुकसान या पाच जिल्ह्यांमध्ये 2319 घराची पडझड सगळ्यात जा… https://t.co/uJEQ0gredEअतिवृष्टी मुळे पश्चिम महाराष्ट्राला मोठा फटका अतिवृष्टीमुळे 28 जणांचा मृत्यू एक जण बेपत्ता पुणे ,सातारा,सांगली,सो… https://t.co/Uanory6HPi @zeeshan_iyc @BeingSalmanKhan @sohitmishra99 @Riteishd @kunalkamra88 @ReallySwara @BDUTT @khanumarfa @KapilSharmaK9https://t.co/YSO4m2ccSaPeople are always concerned about the planet we’re leaving for our kids, but nobody cares about what kind of kids w… https://t.co/M1aHVp7O1z
Retweeted by Rashmi Puranik
10/16
2020
Northern lights बघण्याची! #bucketlist https://t.co/NgJ54WrOZ5 @rohan_mutha मित्रा, always wit you..Pls take care of yourself.. @Brightstar_KC ह्या अशा लोकांच्या सर्टिफिकेटची गरज तिला नव्हती, माणुसकी नाही उरलीकुमार सानू सतत आठवत राहतात.. ह्या गाण्याच्या सुरुवातीला जी धून आहे ती खूप आवडते..हे गाणं फक्त ऐकलं,बघितलं कधीच नाही… https://t.co/M12yuW1axVमहाराष्ट्रातला पाऊस पाहून भावना #आवरा https://t.co/awWCMjs6awमहाराष्ट्राला पाऊस #आवरबाबा https://t.co/4IFgqWKFNIदक्षिण मुंबईत मुसळधार पवासला सुरुवात #Mumbai #Besafe #StayAlert https://t.co/UjETFB6Uaj @abhijeetpTOI @abpmajhatv @TV9Marathi @zee24taasnews अतिशय गंभीर बाब...गृहमंत्र्यांचा राज्यपालांना टोला #महाराष्ट्र https://t.co/SUkJ2DENiyआजच्या अग्रलेखाने महाराष्ट्राला दिलेली शब्दरत्ने आसिंधुहिंदुविदुषी कंगना राणावत आणि वंगविद्याचंडिका पायल घोष  मरा… https://t.co/BS2ZYUjR5g @BharGo8 @rajtoday @aparanjape @ksinamdar @dhavalkulkarni @yoginisd किती गडगडाट होता,आता शांत
10/15
2020
#Alert #Mumbai #kokan https://t.co/qgg1WX7oVq#Pune #Alert #StaySafe https://t.co/o9wP8ckNFRपुणे जिल्ह्यातील परिस्थिती गंभीर होत आहे. @AjitPawarSpeaks @supriya_sule @MPGirishBapat #Pune #Help #StaySafe https://t.co/EUF19SWBsg @siddheshsurve91 @Annur2d2 @mayankbhagwat मित्रा,इथे बोल व्यक्त हो,सगळे आहेत मदतीला.. काळजी घे @manas_pagar आम्ही फक्त आमच्या किडनीच्या किंमतीचा विचार करतो,ह्याच फोन लाँचिंग असलं कीअनेक ठिकाणाहून मुसळधार पावसाची बातमी येत आहे..काळजी घ्या,गरज नसल्यास घराबाहेर पडू नका! #पाऊस #BeAlert #StaySafeआताच्या काळात इतकं हताश वाटणं साहजिक आहे..पण प्लिज असं पाऊल उचलू नका..व्यसनाने प्रश्न सुटणार नाही..स्वतःला थोडा वेळ… https://t.co/p9MfEpIzOH @siddheshsurve91 @Annur2d2 अस काही विचार मनात आणू नको मित्रा, होईल ठीकThe SC held thay Secularism is a basic, unamendable feature of our Constitution. Yet a Governor has the temerity to… https://t.co/s6ACxxuuUM
Retweeted by Rashmi Puranikतसेच विधान सभेतील हक्कभंग कारवाईच्या प्रोसिडिंग या विधान सभेची परवानगी न घेता त्या सुप्रीम कोर्टात वापरल्या गेल्या… https://t.co/bUajWt2lfLरिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णव गोस्वामी यांच्या अडचणीत वाढ अर्णव गोस्वामी यांच्या विरोधात हक्कभंग बाबत नोटीस देऊन… https://t.co/0gKFPXyzGVमान्यताप्राप्त खाजगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, तुकडया यांना 20 टक्के अनुदान तसेच 20 टक्के अनुदान सु… https://t.co/LwLYapVgnkराज्यातील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर पदवी शिक्षण घेणा-या निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात 10 हजा… https://t.co/6yNgcZvpMAभाजप सरकारची महत्वकांक्षी योजना जलयुक्त शिवारची होणार चौकशी मंत्रिमंडळाचा निर्णय #कॅबिनेटमास्कच्या किंमती regulate होणार आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला दिली तत्वतः मंजुरी #कोरोना #मास्कट्विटरवर आपलं अस्तित्व ट्विट वर असतं.. ओळख लपवूनही या व्यासपीठावर अनेक विषयांवर व्यक्त होता येतं @Annur2d2 त्यातील… https://t.co/Asd8Cah1QFमैत्रीण @Annur2d2 तू थांबायला हवं होतं. Sorry for not being thereकोरोना काळ खरंच सगळ्यांची परीक्षा घेत आहे, मानसिकरित्या जास्त त्रास होतो..आता आपल्या समोर असलेला गप्पा मारणार माणूस… https://t.co/fpfRce3yDuट्विटरवरची मैत्रीण @Annur2d2 जीच्याबरोबर राजकारण, सामाजिक मुद्दे, वेगवेगळ्या सिरीज, चित्रपट आणि वैयक्तिक आयुष्याती… https://t.co/mLXPA9JX5nLove (not) All #GameOfPolitics https://t.co/bmZV9KAG9B
10/14
2020
किसी को अपने अमल का हिसाब क्या देते सवाल सारे ग़लत थे जवाब क्या देते ~ मुनीर नियाज़ी
Retweeted by Rashmi Puranik13 ते 17 ऑक्टोबर दरम्यान राज्यात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे! किनाऱ्यालागतच्या जिल्ह्यां… https://t.co/7XacBiBCsoराज्यपाल यांनी लिहिलेल्या पत्रावर शरद पवार यांनी घेतला आक्षेप.. थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून राज्यपा… https://t.co/jiiEJ9AdoKदाजीबा, हे वागणं बरं नव्हे! #पत्रव्यवहारराज्यपाल कोश्यारींचं पत्र वाचलं. राजभवनात राज्यपाल नाही तर एक 'ट्रोल' राहातोय की काय असा संशय यावा अशी त्याची भाषा… https://t.co/j9ZBV0ChU2
Retweeted by Rashmi Puranik @AnaghaAcharya Ewww...No...My eyes..My eyes 🙈🙈🙈
10/13
2020
@kirti_sd आमच्याकडे येऊन गेली 🙄 @jeevanlingayat 😂 @PratikP41798199 @kirti_sd 🤣मुंबईत 'Power' cut झाल्यावर राज्यात 'Power' change करण्याची वेळ आली आहे ही मागणी ऐकल्यावर पत्रकार #Overreaction https://t.co/NYPEv6KES6मुंबईत लाईट केल्यावर मनाली मध्ये बसलेली कंगना #Overreaction https://t.co/Fz8fSPiOE8मुंबईत लाईट गेल्यावर शिवसेना ,काँग्रेस आणि राष्ट्रवादी समर्थक #Overreaction https://t.co/P7Pb8cNxU8मुंबईत लाईट गेल्यावर भाजप समर्थक #Overreaction https://t.co/pdMM28o5ry @SurajPalshetkar Ayyo😣 @kirankharate997 आली @kirti_sd आता अवघ्या एक दीड तासात लाईट आली , inverter मुळे लाईट जाण्याचे दुःख नाही आणि लाईट येण्याचे सुख नाही @LimbuMirchi 😁🤣आता लाईट आल्यावर लाईट आली,लाईट आली ओरडावस वाटलं..पण जाऊ दे..मज्जा नाही त्यात.. #लाईटनसण्याच्याआठवणीलहान असताना विरारला राहायचो तेव्हा लाईट गेली की सगळी पोर आम्ही एकत्र यायचो..लाईट येईपर्यंत सगळे आपल्या मजल्यावरील… https://t.co/1rgpOKjgZ1Must Read Dirty politics related supreme court! #dangerous https://t.co/w0uP53jQky
10/12
2020

0