Sign in with Twitter

Username:

मनसे अधिकृत - हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं अधिकृत ट्विटर खाते आहे. This is the official Twitter Account of Maharashtra NavNirman Sena (MNS).

115 Following   240,941 Followers   12,380 Tweets

Joined Twitter 7/16/13


मनसे अध्यक्ष श्री. राजसाहेब ठाकरे ह्यांनी श्री. यशवंत किल्लेदार ह्यांच्या नेतृत्वात 'महाराष्ट्र नवनिर्माण व्यापारी… https://t.co/AsagSq68dyकुणीही उपाशी पोटी झोपू नये... पक्षाचे नेते श्री. नितीन सरदेसाई ह्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दादर-माहीम शा… https://t.co/UnArmh1Ee8कोरोना काळात वाहतूक बंद असताना सुद्धा आर्थिक अडचणीत सापडलेल्या वाहतूकदारांना कर्जाचे हप्ते भरण्यासाठी गुंड प्रवृ… https://t.co/8qnjdfNKtL
10/26
2020
#विजयादशमी #दसरा https://t.co/byju7fiqpi
Retweeted by MNS Adhikrut - मनसे अधिकृत
10/25
2020
'महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेने'च्या मुख्यालयाचा उद्घाटन सोहळा मनसे अध्यक्ष श्री. राजसाहेब ठाकरे ह्यांच्या हस्ते… https://t.co/uG6e0VcACYपक्षाच्या विधी विभागाचे अध्यक्ष ऍड. किशोर शिंदे ह्यांच्या सूचनेनुसार मुंबईतील मान्यवर वकिलांचा "राजगड" मुख्यालयात प… https://t.co/aM6rYFqW7L
10/21
2020
#शारदीय_नवरात्र #आदिशक्तीपर्व https://t.co/H8qfeHBkRO
10/17
2020
सरकारने शेतकरी बांधवांसाठी कायमस्वरूपी 24 तास उपलब्ध असणारी "बळिराजा" हेल्पलाईन चालू करावी. यात शेती संदर्भात सगळी… https://t.co/ZvOc3txTbc
Retweeted by MNS Adhikrut - मनसे अधिकृतपंढरपूर : अतिवृष्टीमुळे चंद्रभागा नदीघाटाच्या बांधकामाची २० फुटी भिंत कोसळून अभंगराव कुटुंबातील 4 जणांचा दुर्देवी… https://t.co/SeyKpS90QV
10/16
2020
महिला बचत गटातील महिलांचे सर्व कर्ज माफ करावं, बचतगटातील महिलांना मायक्रोफायनान्स कंपन्यांकडून होत असलेल्या दंडेलशा… https://t.co/HsFLxlAdqy
10/15
2020
तसंच मुंबईतच गोरेगाव येथे पक्षाच्या सरचिटणीस @ThakareShalini उपस्थितीत आणि सहकार सेनेचे अध्यक्ष श्री. दिलीप धोत्रे… https://t.co/X8Z1QpGXAI'महिला बचतगटांना कर्जमाफी मिळावी' ह्यासाठी 'महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेने'ची राज्यव्यापी मोहीम. सहकार सेनेचे अध्य… https://t.co/55CvMmnMMkमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री. राजसाहेब ठाकरे ह्यांच्या आग्रही मागणीनंतर महाराष्ट्रात सर्वत्र ग्रंथालयं… https://t.co/rYBJSyZcoP
10/14
2020
#मुंबईचंफुफ्फस #आरेवन #हरितपट्टा #वनसंवर्धन #पर्यावरणप्रेमी #अमितठाकरे https://t.co/6A4JXAuQcJ#मुंबईचंफुफ्फस #आरेवन #पर्यावरणप्रेमी #अमितठाकरे https://t.co/djRAsn16VCमायक्रोफायनान्स कंपन्यांच्या दंडेलशाहीविरुद्ध आणि कोरोना टाळेबंदीमुळे आर्थिक विवंचनेत असलेल्या महिला बचतगटांच्या क… https://t.co/hUInkHj8N3
10/12
2020
'आरे' संवर्धनाच्या लढ्यातील आंदोलकांचे तसंच 'आरे' वनजमिनीला जंगल घोषित केल्याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते… https://t.co/z6jOAj56Jv
10/11
2020
#श्रीकांतदातार #हार्वर्डबिझनेसस्कुल #मराठीमाणूस #NewDeanofHarvard #HarvardBusinessSchool #ShrikantDatarhttps://t.co/nProOQCsOv
Retweeted by MNS Adhikrut - मनसे अधिकृत
10/10
2020
त्रास देणाऱ्या अनधिकृत मासेविक्रेत्यांना #मनसेदणका दिला म्हणून कोळी भगिनींनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष… https://t.co/z8yihpAhqrपाहुणे जरी असंख्य पोसते मराठी, आपुल्या घरात हाल सोसते मराठी, हे असे कितीक 'खेळ' पाहते मराठी, शेवटी मदांध तख्त फोडते… https://t.co/Bml2ERWS8s
10/9
2020
शुल्कवाढ, अनाठायी शुल्क आकारणी, डिजिटल शिक्षणाची गुणवत्ता, शिक्षण हक्क कायद्याची अंमलबजावणी ह्या मुद्द्यांसह सरचिट… https://t.co/iWjS6eQZ04'ग्रंथालयं सुरु व्हावीत' ह्यासाठी आज विश्वस्त, संचालकांनी कृष्णकुंजवर राजसाहेब ठाकरे ह्यांची भेट घेतली. राजसाहेबां… https://t.co/PngYW5HLYu
10/8
2020
मायक्रो फायनान्स कंपन्या सर्वसामान्य कर्जदाराचा मानसिक-सामाजिक छळ करत आहेत, त्यांना हा अधिकार कुणी दिला? ह्या दंडेल… https://t.co/C89wEMqUU8"मूर्तिकार प्रतिनिधी, पक्षातील सहकारी मिळून एक शिष्टमंडळ घेऊन सरकारच्या संबंधित खात्याला भेटा. मी स्वतः शासनाशी विस… https://t.co/Q839G6qK0n"फक्त मूर्ती विसर्जनामुळेच जलप्रदूषण होतं असं नाही इतरही अनेक घटक आहेत पण मी तुम्हाला एका धोक्याची पूर्वसूचना देऊन… https://t.co/ZhiJZRHclS"गणेशोत्सव साजरा करू नका, असं कोणतंच सरकार सांगू शकत नाही. पण इतक्या श्रद्धेने घरी आणलेल्या, भक्तिभावे पुजलेल्या ग… https://t.co/qwz617KXhZ
10/7
2020
'राजसाहेब, अनधिकृत मासेविक्रेत्यांपासून आम्हाला त्रास होतोय. त्यांचा बंदोबस्त करा', कृष्णकुंजवर येऊन कोळी भगिनींनी… https://t.co/jkM7wmY5UC
10/6
2020
बलात्काराच्या आरोपींना फाशीच द्या... उत्तर प्रदेश येथील हाथरस प्रकरणातील आरोपींना फाशीच व्हायला हवी या मागणीकरीता आ… https://t.co/mhER8HG9Ps
Retweeted by MNS Adhikrut - मनसे अधिकृतमहिला बचत गटांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड व्हावी ह्यासाठी मायक्रो फायनान्स कंपन्यांनी जी दमनशाही सुरू केली आहे त्या… https://t.co/7enVUxMSgdपुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं उभारलं 'कोव्हीड १९ मदतकेंद्र'... पुणेकरांसाठी मनसे सरचिटणीस @vasantmore88 व नगर… https://t.co/4ssCagJxfBमहाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे @akhil1485 सातत्याने 'ग्रंथालयं, अभ्यासिका मार्गदर्शक तत्त्वांसह खुल्या क… https://t.co/TGZsMktqtrमुंबईत डोंगरी मासळी बाजाराबाहेर परप्रांतीय मासेविक्रेत्यांचं मोठ्या प्रमाणात अतिक्रमण. त्यांच्या मुजोरीमुळे कोळी… https://t.co/SHAAjG70DD
10/5
2020
सरकारने #HathrasCase सारखा प्रकार आपल्या राज्यात करण्याची कोणाची हिम्मत होणार नाही याकरीता लवकरात लवकर… https://t.co/dWE4xKd1U8
Retweeted by MNS Adhikrut - मनसे अधिकृत
10/3
2020
लालबहाद्दूर शास्त्रींची पंतप्रधानपदाची कारकीर्द अवघ्या दोन वर्षांची. पण ह्या २ वर्षात त्यांनी देशात धवलक्रांतीची,… https://t.co/XCqDApFce7
Retweeted by MNS Adhikrut - मनसे अधिकृत#MahatmaGandhi #GandhiJayanti https://t.co/kQdr3V55Q9
Retweeted by MNS Adhikrut - मनसे अधिकृत
10/2
2020
#HathrasHorror #संतापजनक https://t.co/qfPZtOlIBH
Retweeted by MNS Adhikrut - मनसे अधिकृत
10/1
2020
पुनश्च हरिओम म्हणणाऱ्या राज्य सरकारला नोकरदारांना घरचं जेवण वेळेत पोहचवणाऱ्या मुंबईतील डबेवाल्यांना रेल्वेने प्रवास… https://t.co/iGgI8XuSD9
9/30
2020
ठाणे महापालिकेला दिव्याच्या विकासाची पर्वाच नाही, ठाणे स्मार्ट सिटीच्या कामांसाठी जो पैसा घेतला आहे त्यातला एकही रु… https://t.co/MvmV5fDILrकोरोना आणि लॉकडाऊनमुळे महिला बचतगटांचा व्यवसाय ठप्प आहे त्यामुळे त्यांना व्यवसाय कर्ज फेडणं अशक्य झालं आहे. ह्याचा… https://t.co/nQK26kbN0S
9/29
2020
#LataMangeshkar @mangeshkarlata https://t.co/c1V236qsBr
Retweeted by MNS Adhikrut - मनसे अधिकृत
9/28
2020
पोखरण २ च्या अणुचाचण्यानंतर अमेरिकेने भारतावर आर्थिक निर्बंध लादले, अशा वेळेस जसवंत सिंग ह्यांनी उत्तम मुत्सद्दीपणा… https://t.co/sQMyNDSe9v
Retweeted by MNS Adhikrut - मनसे अधिकृत
9/27
2020
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते व आमदार @rajupatilmanase ह्यांना आम्हा सर्व महाराष्ट्र सैनिकांतर्फे वाढदिवसाच्या म… https://t.co/N1utVklYe1
9/26
2020
कोरोना काळात आर्थिक विवंचनेत असतानाच वीज कंपन्यांनी भरमसाठ विजबिलं पाठवून सर्वसामान्यांना 'शॉक' दिला. त्यानुषंगाने… https://t.co/DXzSd3YYv3
9/25
2020
'मुंबईचे डबेवाले' मनसे अध्यक्ष @RajThackeray ह्यांच्या भेटीला, रेल्वे प्रवासाला परवानगी मिळावी यासाठी डबेवाल्यांचे… https://t.co/u1wNSzzuVX
9/24
2020
मानसिक स्वास्थासाठी मनोरंजन महत्त्वाचंच म्हणूनच नियमांचं पालन करून चित्रीकरणाला परवानगी मिळावी ह्यासाठी आम्ही आग्र… https://t.co/8pv2KlAOkM
9/22
2020
राजसाहेबांच्या मुंबई-अलिबाग प्रवासाबाबत दंडात्मक कारवाईची बातमी धादांत खोटी आहे. परंतु बातमीची कोणतीही खातरजमा न कर… https://t.co/ibi4KQ3LAZराजसाहेबांच्या मुंबई-अलिबाग प्रवासाबाबत दंडात्मक कारवाईची बातमी धादांत खोटी आहे. परंतु बातमीची कोणतीही खातरजमा न कर… https://t.co/0v9kzo5ZqJराजसाहेबांच्या मुंबई-अलिबाग प्रवासाबाबत दंडात्मक कारवाईची बातमी धादांत खोटी आहे. परंतु बातमीची कोणतीही खातरजमा न कर… https://t.co/HYPRKq48r2पुण्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने 'कोव्हीड-१९ मदतकार्य केंद्र' उभं करून पुणेकरां… https://t.co/iEqdCxEdxHकोरोना काळात पोटाची खळगी भरायची असेल कामावर जावं लागतंय, त्यात ८ तास रांगेतला-गर्दीतला प्रवास, त्यानंतर ८ काम कराय… https://t.co/koonBA84IJराज्य व केंद्र सरकारला आमची विनंती आहे की त्यांनी कोरोना ची आकडेवारी प्रसिद्ध करतांना केवळ निव्वळ आकडे द्यावे, म्हण… https://t.co/fRdg5OFdJ0
Retweeted by MNS Adhikrut - मनसे अधिकृत
9/21
2020
लेह-लडाख सीमेवर चिनी सैनिकांपासून देशाचं रक्षण करताना महाराष्ट्राचे सुपुत्र सचिन संभाजी जाधव धारातीर्थी पडले, त्यां… https://t.co/CiK5h8FuFG
9/19
2020
अन्याय्य रूढी, जाति-व्यवस्था, आणि अस्पृश्यतेच्या विरोधात वक्तृत्व, लेखन व प्रत्यक्ष कृती ही तीन शस्त्र वापरून पुराण… https://t.co/mgET8kl5C8
9/17
2020
महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या दणक्यामुळे 'बजाज फायनान्स'चं कर्ज घेतलेल्या १,१९,७४३ रिक्षाचालकांची सुमारे ५०… https://t.co/RzhURHYp7aसतर्क रहा ! काही समाजकंटक खोट्या ट्विटर खात्यावरून व इतर समाजमाध्यमातून समाजविघातक, प्रक्षोभक आणि खोट्या माहितीचा… https://t.co/Vot546UYvy
9/16
2020
"कोरोना काळात सरकारी तसंच खासगी डॉक्टर्स, इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांना विम्याचं कवच असेल असं राज्य सरकारनं जाहीर केलं… https://t.co/Kcs88egTc3
9/14
2020
'स्थानिकांना नोकरीत प्राधान्य' हा कायदा झालाच पाहिजे; महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रोजगार-स्वयंरोजगार विभागाकडून… https://t.co/URMO3gF1i9खाजगी डॉक्टरांनी कोरोना काळात दवाखाने चालवावेत, रुग्णसेवा करावी... अशी परिपत्रकं काढणारं सरकार ज्या डॉक्टरांचा कोरो… https://t.co/2HwGHsXN6aटाळेबंदी दरम्यान रिक्षाचालकांचा व्यवसाय ठप्प असतानाही बजाज फायनान्सने कर्ज घेतलेल्या रिक्षाचालकांवर दंडात्मक रक्कम… https://t.co/NILrdD7dLOछत्रपतींच्या नावाने केवळ राजकारणच होणार असेल तर यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही. अरबी समुद्रात शिवस्मारक उभं राहील तें… https://t.co/TIfj5Pb9F6
Retweeted by MNS Adhikrut - मनसे अधिकृत
9/11
2020
गरजू विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका व ग्रंथालयं सुरु होणार; महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या मागणीला महारा… https://t.co/7KgxXBY4oB
9/9
2020
सहकारी तसेच खासगी बँकांमधील कर्मचाऱ्यांना रेल्वेतून प्रवास करण्याची परवानगी देण्यात यावी; मनसे नेते @1nitinsardesaihttps://t.co/QY90gjqDW2प्रतापगडावरील बुरुजाखालील खचलेल्या भूभागाच्या डागडुजीसाठी सढळ हस्ते मदत करणाऱ्या मनसे नेते व आमदार @rajupatilmanasehttps://t.co/1rXuZFmmmP
9/8
2020
त्यामुळेच जनआंदोलनाही 'राज'किय शक्ती लाभत होती म्हणूनच आज आंदोलकांनी कणखर 'राज'किय पाठिंब्याबद्दल कृष्णकुंजवर येऊन… https://t.co/anMVU6h8PAआंदोलनं, निदर्शनं, परिसंवाद, प्रेझेन्टेशन्स, जनजागृती अशा विविध मार्गांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सातत्याने आरे… https://t.co/c6dGeXGUshसन्मा. राजसाहेबांनी ह्या भेटीत बेस्ट व अदानी इलेक्ट्रिसिटीच्या अधिकाऱ्यांना स्पष्टपणे सांगितलं की, "आधीच लोक आर्थिक… https://t.co/sfg0fubWp4टाळेबंदीत जनतेला वाढीव वीज बिलाचा भुर्दंड. म्हणून मनसे नेत्यांच्या शिष्टमंडळाने ऊर्जामंत्र्यांची घेतली होती भेट, म… https://t.co/fGTu0hzAcl @bhushan097 @RajThackeray @GajananKaleMNS @MNSAmeyaKhopkar @manaseit @TUSHARKHARE14 खोटी आणि चिथावणीखोर ट्विट्स कर… https://t.co/ecFrQI2fTY
9/7
2020
मनसे अध्यक्ष @RajThackeray , मनसे नेते श्री. अमित ठाकरे, सौ. शर्मिला राज ठाकरे, कु. उर्वशी राज ठाकरे ह्यांच्या नावा… https://t.co/2gH4JpWxpU
9/5
2020
गंभीर आजाराच्या वैद्यकीय उपचारासाठी प्रवास कराव्या लागणाऱ्या रुग्णांना आणि त्यासारख्या नातेवाईकांना रेल्वेने प्रवास… https://t.co/l0OCRcAqdu
9/4
2020
#हिंदुजनभावना #मंदिर #महाराष्ट्रनवनिर्माणसेना #मनसे #महाराष्ट्रधर्म #TemplesInMaharashtra #Hindufaith #livelihoodhttps://t.co/ZVBWcEYroC
Retweeted by MNS Adhikrut - मनसे अधिकृत
9/3
2020
उच्चविद्याविभूषित अर्थमंत्री ते संरक्षणमंत्रीपद सांभाळणाऱ्या प्रणव मुखर्जींच्या चेहऱ्यावर ताणाचा किंवा अहंपणाचा लव… https://t.co/cXBEnmJScS
Retweeted by MNS Adhikrut - मनसे अधिकृतमनसे अध्यक्ष श्री. राजसाहेब ठाकरे, मनसे नेते @anilshidore, मनसे नेते @abhijitpanse आणि संभाजीनगर जिल्हाध्यक्ष श्री.… https://t.co/2aQLAXywjK
8/31
2020
राज्य सरकार ला आमची विनंती आहे की त्यांनी आता पूर्ण राज्यात "अँटी बॉडी" टेस्ट करण्यावर जोर दयावा. अनेक सर्वेक्षण तू… https://t.co/zg6BTZ7Ujb
Retweeted by MNS Adhikrut - मनसे अधिकृत
8/30
2020
आता टाळेबंदी असावी कि नसावी? जनतेला काय वाटतं? ह्याबद्दल मनसे सरचिटणीस @SandeepDadarMNS ह्यांनी एक अभिनव सर्वेक्षण… https://t.co/Hgl0KvYUad
8/25
2020
बेरोजगार संघटित नसतात म्हणून त्यांचा आवाज आपल्याला ऐकू येत नाही.. केंद्र सरकारच्या कौशल्यआधारिक रोजगार पोर्टलवर ६९… https://t.co/FHiOPFTn3x
Retweeted by MNS Adhikrut - मनसे अधिकृत
8/24
2020
‘आम्ही आणू बाप्पा तुमच्या घरी' मार्फत घरोघरी बाप्पा विराजमान झाले, कोकणातील चाकरमान्यांसाठी बससेवा, पूजा साहित्य वा… https://t.co/Ux5ZGfWtZPसहस्र नामांनी ज्याची आळवणी केली जाते, सहस्र रूपात ज्याची पूजा केली जाते त्या गणरायाला एकच साकडं कोरोनाचं संकट घालव… https://t.co/ldAkYhl44A#गणेशचतुर्थी #गणेशोत्सव2020 #GaneshChaturthi #GanpatiBappaMorya https://t.co/OoMWcnIlEU
Retweeted by MNS Adhikrut - मनसे अधिकृत
8/22
2020
"कोरोना काळात मुंबई महापालिकेतील कंत्राटं देताना निकष पायदळी तुडवले गेले आहेत, मुंबईच्या महापौरांनी आपल्या पदाचा गै… https://t.co/DF78iMrBjBमहाराष्ट्राची संत परंपरा असो वा समाजसुधारकांचा वारसा असो... इथल्या मातीने कायमच विवेकाची कास धरली. प्रबोधनकार ठाकरे… https://t.co/HpXdciCRV0
8/20
2020
"अरे बाबांनो, जात आणि पैश्यात अडकलेलं राजकारण तर आपल्याला बदलायचं आहे पण माझा सहकारी कोलमडून पडतो तेंव्हा मात्र मन… https://t.co/TV7uMlnwCl#निशिकांतकामत #दिग्दर्शक #चित्रपट #NishikantKamat #IndianCinema https://t.co/tsYLJQMXNU
Retweeted by MNS Adhikrut - मनसे अधिकृत#निशिकांतकामत #दिग्दर्शक #चित्रपट #NishikantKamat #IndianCinema https://t.co/BhKHyMbFBx
Retweeted by MNS Adhikrut - मनसे अधिकृत"धार्मिक स्थळं उघडायला हवीत परंतु धार्मिक स्थळं उघडल्यानंतर झुंबड उडाली तर काय? त्याची एक नियमावली ठरवावी लागेल, मी… https://t.co/ETtuXIFPJb
8/17
2020
सर्वसामान्य घरातील कार्यकर्त्यांमधून नेता घडविणारा किमयागार आपल्याकडे आहे, फक्त थोडा संयम आणि विश्वास ठेवा कारण मा… https://t.co/r2yCNXSMJB
8/16
2020
स्वतंत्रते भगवती त्वामहम् यशोयुतां वंदे! | गीत : स्वातंत्र्यवीर सावरकर, स्वर : गानसम्राज्ञी लता मंगेशकर… https://t.co/rorZHGcfwO
8/15
2020
"सध्याच्या आर्थिक विवंचनेत जनतेला वाढीव वीज बिलं भरणं शक्य नाही. त्यामुळे बेस्टने मुंबईकरांना वीज बिलांमध्ये सवलत… https://t.co/5m6rlUUCnfकोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी 'गणेशोत्सव विशेष रेल्वे' सुरु होणार; आमदार व पक्षाचे नेते @rajupatilmanase ह्यां… https://t.co/H3qktCky0a
8/14
2020
"महाराष्ट्राला ढोंग मान्य नाही. ह्या भूमीच्या स्वाभिमानासाठी महाराष्ट्राने सर्वस्व अर्पण केलं आहे. दुष्टांचा संहार… https://t.co/dlr3FQMdsv
8/13
2020
आता टाळेबंदी असावी कि नसावी? त्यायोगे शिक्षण, रोजगार, वाहतूक, वैद्यकीय मदत ह्याबाबत तुम्हाला काय वाटतं? मनसे सरचिट… https://t.co/GNnihgNBrO#श्रीकृष्ण_जन्मोत्सव #कृष्णाजन्माष्टमी #दहीकाला #दहीहंडी #shrikrishnajanmashtami2020 #DahiHandi #महाराष्ट्रधर्म https://t.co/1ariVQHVLb
8/12
2020
"कल्याणमधील पत्रीपुल, दुर्गाडी पूल असो वा डोंबिवलीमधील कोपरपूल, माणकोली पूल ह्यांना आता हेरिटेजचा दर्जा द्या"; कू… https://t.co/PV3wiRfBVnघरात गणरायाचं आगमन होणं म्हणजे फक्त धार्मिक सोहळा नसतो तर कौटुंबिक आनंद सोहळा असतो. नैराश्य, नकारात्मकता पसरवणाऱ्या… https://t.co/JuPR6AsVufशेकडो नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी अतुलनीय शौर्याचं-धैर्याचं दर्शन घडवून स्वतःच्या प्राणांची आहुती देणाऱ्या वैमानि… https://t.co/gfoZtXNPgV"केंद्र सरकारतर्फे दिल्या गेलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचं, सर्व नियमांचे पालन करून व्यायामशाळा सुरू करा." मनसे अध्य… https://t.co/1e3ov9hG4X
8/11
2020
जनहितासाठी महाराष्ट्र सैनिक सदैव तत्पर असेल! #महाराष्ट्रसैनिक #अविनाशजाधव #AvinashJadhav https://t.co/yxxr9b4Dg4
8/7
2020
#राममंदिर #भूमिपूजनसोहळा #अयोध्या #बाळासाहेबांची_स्वप्नपूर्ती #राजठाकरे #महाराष्ट्र #मनसे #RamMandir #BhoomiPujanhttps://t.co/JsNY9kap2f#राममंदिर #भूमिपूजनसोहळा #अयोध्या #बाळासाहेबांची_स्वप्नपूर्ती #राजठाकरे #महाराष्ट्र #मनसे #RamMandir #BhoomiPujanhttps://t.co/olmHWAi7JQ#राममंदिर #भूमिपूजनसोहळा #अयोध्या #राजठाकरे #महाराष्ट्र #मनसे #RamMandir #BhoomiPujan #Ayodhya #RajThackerayhttps://t.co/tqSoAIutjn
8/5
2020

0