Sign in with Twitter

Username:

ऊपनेता व प्रवक्ता,शिवसेना. उपसभापती,विधानपरिषद, Dep.Leader& Spokesperson Shivsena. MLC & Deputy Chairperson of the Legislative council of Maharashtra,India

1,040 Following   32,160 Followers   11,959 Tweets

Joined Twitter 10/19/13


@rushideo https://t.co/anGkzHtERq हे ट्वि्ट पहा .
10/28
2020
#COVID19 गोंदवले ग्रामीण रुग्णालयाला माणदेशी भागातील रुग्णासाठी अद्यावत 12 लाखची रुग्णवाहिका देणार : डॉ नीलम गोऱ्हे… https://t.co/biQgU1qpvH#कोविड १९ #COVID19 गोंदवले ग्रामीण रुग्णालयाला माणदेशी भागातील रुग्णासाठी अद्यावत 12 लाखची रुग्णवाहिका देणार : डॉ… https://t.co/tLLHhsCT6T#कोविड19 #महाराष्ट्र गोंदावले कोविड केअर हाँस्पीटल आजचे ऊद्घाटन :शुभेच्छा व्हिडीओ मराठी https://t.co/thsFYR2SHsNew #COVID19 positive patients for the first time below 4000 at 3645, deaths below 100 at 84 with 2.63% fatality ra… https://t.co/X1qep9Ka6r
Retweeted by Dr Neelam Gorhe
10/27
2020
#COVID19Maharashtra मंगळवारी २७/१०/२०रोजी गोंदवले बु,ता.माण.जि.सातारा येथे दु.३वा कोविड हाँस्पीटलचे आँनलाईन ऊद्घाटन… https://t.co/072Ca9L6lD#शिवसेना पाहा या विषयांवर *‘आव्हानाची भाषा का ?’* *“रोखठोक चर्चा”* या कार्यक्रमाची लिंक *ना.डाॅ. नीलम गोऱ्हे,शिव… https://t.co/vS9F6ozzhBGoodbye Patna 🌿 https://t.co/6oxKMudA2t
Retweeted by Dr Neelam Gorhe
10/26
2020
.@neelamgorhe https://t.co/1I0pUAwsOI
Retweeted by Dr Neelam Gorheछ्त्रपतींच वाक्य मी ऐकल होत, होय मी शत्रुला दगा देतो, परंतु एक तरी उदाहरण दाखवा मी मित्राला दगा दिला... - माननीय मु… https://t.co/erHhgONF1x
Retweeted by Dr Neelam Gorheमी मराठा, ओबीसी, धनगर समाज, सर्वांना सांगतो की, आम्ही तुमचे आहोत, हे सरकार तुमचे आहे. कोणत्याही समाजाला न्याय दि… https://t.co/FSjrJDS288
Retweeted by Dr Neelam Gorheविजयादशमी विशेष तब्बल ८४ पानांचा जंबो अंक. @mataonline @ParagKMT @ShreedharLoniMT @MTjitendra @Matapunehttps://t.co/P5Se3qZUFV
Retweeted by Dr Neelam Gorheदसरा मेळावा - २०२० https://t.co/98TroPYYw8
Retweeted by Dr Neelam Gorheदसरा मेळावा २०२० https://t.co/0VeGFShm0L
Retweeted by Dr Neelam Gorhe#दसरा विजयादशमी च्या निमित्ताने ना.डॉ.गोऱ्हे यांच्या घरी सरस्वती विद्या देवीचे पूजन... विवीध पुस्तके,लेखन साहित्य,… https://t.co/Q1I9vMM2qf
10/25
2020
शिवसेना वरळी विधानसभा आमदार, पर्यावरण,पर्यटन,राज्यशिष्टाचार मंत्री सन्माननीय शिवसेना नेते नामदार श्री. आदित्यसाहेब… https://t.co/mgOTFCAyY3
Retweeted by Dr Neelam Gorheमहा विजयादशमी! #दसरामेळावा उद्या सायं. ६:०० वा. लाइव्ह पहा: https://t.co/6nlXYbJbzo @OfficeofUT @AUThackerayhttps://t.co/6HVz5W03EE
Retweeted by Dr Neelam Gorheयंदा या उत्सवातून सीमोल्लंघन करून विजय खेचून आणण्याची प्रेरणा घेऊन आपण एकजुटीने कोरोना विषाणूरूपी रावणाचा नाश करुया… https://t.co/KQKuxL5ZGa
Retweeted by Dr Neelam Gorhe#विजयादशमी निमित्त सन्माननीय मुख्यमंत्री श्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्याकडून जनतेला शुभेच्छा.हा सण म्हणजे संकटावर,वाई… https://t.co/vDiv9IHFV9
Retweeted by Dr Neelam GorheThis afternoon, CM Uddhav Thackeray ji welcomed Mira Bhayandar MLA Geeta Jain ji into @ShivSena officially in prese… https://t.co/gEVDIOSFt2
Retweeted by Dr Neelam Gorheमहा विजयादशमी !!! #दसरामेळावा https://t.co/M0EsQpnbdy
Retweeted by Dr Neelam Gorhe @Dev_Fadnavis लवकर बरे व्हा.शुभेच्छा 🙏मीरा भाईंदरच्या अपक्ष आमदार गीता जैन यांनी आज मातोश्रीवर शिवसेना पक्ष प्रमुख तथा मुख्यमंत्री @OfficeofUT यांच्या ह… https://t.co/ZhKKhp2LQH
Retweeted by Dr Neelam Gorheमीरा भाईंदर महानगरपालिकेच्या माजी महापौर, नगरसेविका व विद्यमान आमदार सौ. गीता जैन यांनी आज मातोश्री निवासस्थानी… https://t.co/vE4xvtunYq
Retweeted by Dr Neelam Gorhe#vinayakdadapatil सहकारी वनशेतीचे जनक,सुसंस्कृत व सर्जनशील नेते विनायकदादा पाटील यांचे नुकतेच दु:खदायक निधन झाले.… https://t.co/xtHiGFO468#पुस्तक /२ हे पुस्तक २७ ऑक्टोबर पासून BookGanga International Book Service, Deccan Gymkhana, Pune आणि इतर सर्वत्र उ… https://t.co/Ad7eNvXu9t#पुस्तक *समानतेकडून विकासाकडे जाण्याच्या मार्गाबद्दलचे चिंतन करणारे डॉ.नीलम गोऱ्हे यांचे नवे पुस्तक. विधान परिषदे… https://t.co/t19tmxrCrgमृत व्यक्तींच्या वारसांना, मयत पशुधनासाठी, घरपडझडीसाठी वाढीव मदत देण्यात येईल. https://t.co/ZGOSaTeg2s
Retweeted by Dr Neelam Gorhe- जिरायत, बागायत जमिनीसाठी ₹ ६,८०० प्रति हेक्टर ही केंद्राची मदत अपुरी आहे. त्यामुळे आम्ही ती दोन हेक्टरच्या मर्या… https://t.co/5jbGj3tHpY
Retweeted by Dr Neelam Gorheआज आम्ही ₹ १०,००० कोटी आपत्तीग्रस्त बांधवांसाठी, माता-भगिनींसाठी जाहीर करत आहोत. दिवाळीपर्यंत ही पूर्ण मदत प्रत्येक… https://t.co/5z4eLnAs8N
Retweeted by Dr Neelam Gorheहे १०,००० कोटी रुपये विविध कारणांसाठी असतील. शेतीचे झालेले नुकसान, वाहून गेलेली शेती, खरडून गेलेली शेती, पिकं वाहून… https://t.co/fZwgyy5XcA
Retweeted by Dr Neelam Gorheअतिवृष्टीचं संकट आलेलं आहे. एकूणच भयानक नुकसान झाले आहे. पिकं वाहून गेली आहेत, जमीन खरडून गेली आहे, रस्त्यांची वि… https://t.co/UI0qOak2gb
Retweeted by Dr Neelam Gorheमुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज पूर आणि अतिवृष्टीबाबत आढावा बैठक घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. यावेळी… https://t.co/VucsfnPe6h
Retweeted by Dr Neelam Gorheशिवसेना वरळी विधानसभा आमदार, पर्यावरण,पर्यटन,राज्यशिष्टाचार,उपनगर पालकमंत्री सन्माननीय श्री. आदित्यसाहेब ठाकरे यां… https://t.co/A8QuEiPuZz
Retweeted by Dr Neelam Gorhe
10/24
2020
VC डॉ.शशीकला वंजारी, कँनडाचे श्री.मँथ्यु बोव्हर्ट, ऊषा ठक्कर, वीणा पुनाचा, वर्षा विद्या (२/२) @OfficeofUThttps://t.co/V4vKShw5tE
Retweeted by Dr Neelam GorhePune News: पंतप्रधान घरकुल योजनेतील पाच प्रकल्पांसाठी शनिवारी ऑनलाईन पद्धतीने सोडत @mohol_murlidharhttps://t.co/eL59il6wna
Retweeted by Dr Neelam Gorheया बैठकीस उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks दादा, मंत्री @bb_thorat जी, मंत्री @advanilparab जी, मंत्री… https://t.co/UlkeTvyoTY
Retweeted by Dr Neelam GorheProud to organise this ‘Women in the West’ programme, meeting with talented women in the West of India including… https://t.co/srIQ75cL0w
Retweeted by Dr Neelam Gorheमहिलांच्या प्रश्नांसंदर्भातील कामकाज, कोविडचे भारतासह जगावरील परिणाम व उपाययोजना यासंदर्भात मिनिस्टर कौन्सेलर ब्रि… https://t.co/7qt61wVBqh
Retweeted by Dr Neelam Gorhe#शिवसेना पाहा या विषयांवर *‘पारडं फिरलं ?* *“रोखठोक चर्चा”* या कार्यक्रमात *ना.डाॅ. नीलम गोऱ्हे,शिवसेना उपनेत्या… https://t.co/gJS26g7jewहे १०,००० कोटी रुपये विविध कारणांसाठी असतील. शेतीचे झालेले नुकसान, वाहून गेलेली शेती, खरडून गेलेली शेती, पिकं वाहून… https://t.co/17n9dxPzho
Retweeted by Dr Neelam Gorheसगळ्यांचा विचार केल्यानंतर आम्ही आढावा घेतला. या आपत्तीच्या निमित्ताने आम्ही शेतकऱ्यांना शब्द दिला होता की आम्ही तु… https://t.co/5xablHTLp5
Retweeted by Dr Neelam Gorheअतिवृष्टीचं संकट आलेलं आहे. एकूणच भयानक नुकसान झाले आहे. पिकं वाहून गेली आहेत, जमीन खरडून गेली आहे, रस्त्यांची वि… https://t.co/TFnMfsNw4x
Retweeted by Dr Neelam Gorheसन्माननीय मुख्यमंत्री उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे यांनी आज पूर आणि अतिवृष्टीबाबत आढावा बैठक घेतल्यानंतर पत्रकार परिष… https://t.co/UKJe9n2Psv
Retweeted by Dr Neelam GorheThe UK and India are committed to #genderequality. Minister Counsellor Katy Budge spoke with @neelamgorhe today and… https://t.co/5vRitQFr6G
Retweeted by Dr Neelam Gorhe
10/23
2020
@CMOMaharashtra 🙏🙏🙏🙏🙏 आदिशक्ती आई तुळजाभवानीस विनम्र वंदन 🌷🌻🚩मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज आई तुळजाभवानी मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर आई तुळजाभवानी मातेचे द… https://t.co/Kc852pMBuw
Retweeted by Dr Neelam Gorheसर्वांना दिलासा देण्यासाठी आम्ही इथे आलो होतो. मदत करणारच आहोत. किती करायची, काय करायची, त्यावर मुंबईमध्ये काम सुरू… https://t.co/4OMhPHAoxp
Retweeted by Dr Neelam Gorheमी इथे दौरा करतो आहे आणि तिकडे मंत्रालयात मदत कशी आणि कधी करायची त्यासंदर्भात कामही सुरू झाले आहे. पंचनामे जवळपास… https://t.co/v27iwm5a9y
Retweeted by Dr Neelam Gorheआज मी तुळजापूर आणि या परिसराची धावती भेट घेतली. शेतकरी संकटात आहे, अनेकांची घरे-दारे वाहून गेली आहेत. अतिवृष्टी होत… https://t.co/H3WXp0Zpmz
Retweeted by Dr Neelam Gorheमुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीची पाहणी केल्या… https://t.co/iuCvUVAXp4
Retweeted by Dr Neelam Gorheजे जे करता येणे शक्य आहे, ते आम्ही करणार. जास्तीत जास्त मदत करण्याचा प्रयत्न आम्ही नक्की करणार आहोत. सवंग लोकप्रिय… https://t.co/yqsUqGyNYY
Retweeted by Dr Neelam Gorheसगळ्या गोष्टीचं सोंग आणता येतं पण पैशाचं नाही. केंद्राकडून GST ची मोठी रक्कम येणं बाकी आहे. आपल्या हक्काचे पैसे आप… https://t.co/ahsyksOJPz
Retweeted by Dr Neelam Gorhe#empoweringwomen Please see the details of this Important Research and co op @UN_Women @CMOMaharashtra @ugc_indiahttps://t.co/M5rmtSGk4L#महिला*सविस्तर बातमी रिविजिटिंग अर्बन पॉलिटिक्स नरेटिव ऑफ वुमन कॉर्पोरेटर्स"पुस्तकाचे प्रकाशन डॉ. नीलम गोऱ्हे,उपस… https://t.co/KD623p2JJ2#womenempowerment "Revisiting Urban Politics - Narratives of Women Corporators"book published by Hon'ble Dr.Neelam… https://t.co/pr2lADGMIO
10/21
2020
#मुंबईतीलमहिलालोकलप्रवास अनुमती चे स्वागत :नीलम गोर्हे बाईट https://t.co/i1XNnIsvQw#पुस्तक *रिविजिटिंग अर्बन पॉलिटिक्स नरेटिव ऑफ वुमन कॉर्पोरेटर्स"पुस्तकाचे प्रकाशन डॉ. नीलम गोऱ्हे,यांच्या शुभहस्ते… https://t.co/5UoA0Wbab9💐💐💐 चैतन्य दत्तात्रेय नमः 💐💐💐 https://t.co/G2EtxYQAwH
Retweeted by Dr Neelam Gorhe @ShivsenaComms 🙏आभारIndia 🇮🇳 is the only country in the world which’s hosts an all solar airport and an all solar rail station. Koch… https://t.co/Ki8UCR6kHs
Retweeted by Dr Neelam Gorheआज सकाळी मी @MMRDAOfficial आणि MMRCL च्या अधिकाऱ्यांसोबत आरे येथील कार डेपो साईटला भेट दिली. यावेळी कार डेपो स्थलां… https://t.co/93UyVNuFLz
Retweeted by Dr Neelam GorheThis morning I visited the Aarey car depot site with officials of MMRCL and MMRDA to check on the govt assistance n… https://t.co/pt7p0NgZYd
Retweeted by Dr Neelam Gorhe#GST चा परतावा हा राज्याचा हक्काचा पैसा आहे. सर्वात जास्त टॅक्स भरणारे राज्य महाराष्ट्र आहे. मात्र सप्टेंबर अखेरप… https://t.co/Ukp2m8YMBf
Retweeted by Dr Neelam Gorheचित्रपटांचे अनुदान दीर्धकाळ प्रलंबित असुन अनुदान देणेच्या कामाला चालना देण्यासाठी अतिरिक्त समिती तसेच सिनेकलाकार… https://t.co/gxEoFMZqj0
Retweeted by Dr Neelam Gorhe"आपण काळजी व चिंता करू नका. जे करता येणे शक्य आणि आवश्यक आहे, ते सगळे आपले सरकार केल्याशिवाय राहणार नाही." -मुख्यमं… https://t.co/K6X9f79rs1
Retweeted by Dr Neelam GorheThis video not only speaks volumes of the real spirit of festivities and finding joy in small ways but also is a te… https://t.co/OLobhDV8Mg
Retweeted by Dr Neelam Gorhehttps://t.co/tKk92VpDZKSharing a message with my fellow Indians. https://t.co/tNsiPuEUP3
Retweeted by Dr Neelam Gorhe#महिला #शिवसेना #युवा राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्षांची मुंबई भेट: मराठी बाईट नीलम गोर्हे २०/१०/२० @mataonlinehttps://t.co/ogQhUjsqJb💐💐💐 श्री सिद्धिविनायक गणेश 💐💐💐 https://t.co/LtZggZOBEJ
Retweeted by Dr Neelam Gorheनवरात्रि में आज मां दुर्गा के चतुर्थ स्वरूप देवी कूष्मांडा के वंदन का दिन है। मां कूष्मांडा हर किसी के जीवन में सुख… https://t.co/Zy7Il65pFb
Retweeted by Dr Neelam Gorheविलक्षण पल्लेदार, पहाडी आवाजाची निसर्गदत्त लाभलेले तसेच मराठी लोकगीतांचा समृद्ध वारसा जपून गिरणी कामगार, संयुक्त म… https://t.co/ef7e9XfKJK
Retweeted by Dr Neelam Gorhe🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 अश्विन शु.४शके १९४२ मंगलवार दि.२०/१०/२०२० श्री तुळजाभवानी मातेस रथ अलंकार महापूजा मांडली जाते. *महत्व* :… https://t.co/GZiFo7svNR
Retweeted by Dr Neelam Gorhe
10/20
2020
#फेब्रुवारी पर्यंत देशातील #कोरोना संपणार आहे हे जर खरे ठरले तर खुपच आनंद होईल @OfficeofUT @rautsanjay61https://t.co/vKBgZ9dsvc
Retweeted by Dr Neelam Gorheमुख्यमंत्री श्री #उद्धवठाकरे यांचे सोलापुर येथे आगमन झाले आहे. अतिवृष्टी व पूरपरिस्थितीची पाहणी करणार आणि शेतकरी व… https://t.co/csSamtvGKO
Retweeted by Dr Neelam Gorhe''ससा तो ससा" " दोन बोक्यानी" अशी बाल मनावर अधिराज्य गाजवणारी गाणी लिहणारे कवी #शांतारामनांदगावकर यांचा आज जन्म… https://t.co/678YpwcuNe
Retweeted by Dr Neelam Gorhe💐💐💐 श्री सिद्धिविनायक गणेश 💐💐💐 https://t.co/GhGPZ6a3h6
Retweeted by Dr Neelam Gorhe💐💐💐 चैतन्य दत्तात्रेय नमः 💐💐💐 https://t.co/LHlk2U8mKp
Retweeted by Dr Neelam Gorhe.@CMOMaharashtra आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. पावसाने शेतीची अपरिमित हानी झालीय. त्याची माहिती प्रत्यक्ष… https://t.co/ygRmxadlxZ
Retweeted by Dr Neelam Gorheसोमवारी सोलापूर जिल्ह्याचा दौरा केल्यानंतर बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे धाराशिव जिल्ह्याचा दौरा करणार असून अतिवृ… https://t.co/n5IDN0oPWs
Retweeted by Dr Neelam Gorheमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोलापूर जिल्ह्याच्या अक्कलकोट तालुक्यातील रामपूर येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद… https://t.co/UwLPcfxnBi
Retweeted by Dr Neelam Gorheनुकसानग्रस्त शेतकरी, घरांची पडझड झालेल्या नागरिकांच्या पाठिशी शासन खंबीरपणे उभे. कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही. तु… https://t.co/AeSKbrtmqO
Retweeted by Dr Neelam Gorheआज मी मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्यासोबत सोलापूर दौ-यावर असून अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे झालेल्या नुकसानीची… https://t.co/QIwtr34Gl7
Retweeted by Dr Neelam Gorhe🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔 ☘️ *आज सोमवार* ☘️ *दिनांक : १९ /१० /२०२०* *शार्वरी नाम संवत्सरे शके १९४२* *निज आश्विन शु.३ *स्वयंभू श… https://t.co/bDaPvyMPcy
Retweeted by Dr Neelam Gorhe#चित्रपटांचे अनुदान दीर्घकाळ प्रलंबित असुन अनुदान देणेच्या कामाला चालना देण्यासाठी अतिरिक्त समिती व सिनेकलाकार लोक… https://t.co/NtzNoRdiphमुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज रत्नागिरी जिल्हा रुग्णालयातील प्लाझ्मा थेरपीसाठीच्या अफेरेसिस युनिटचे दू… https://t.co/kk0S82pr6o
Retweeted by Dr Neelam Gorheमुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे सोलापुर येथे आगमन. अतिवृष्टी व पूरपरिस्थितीची पाहणी करणार आणि शेतकरी व ग्रा… https://t.co/Oc6z4vbpHK
Retweeted by Dr Neelam Gorheमुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज सोलापूर जिल्ह्यातील पूरपरिस्थिती पाहणी दौऱ्यादरम्यान अक्कलकोट तालुक्याती… https://t.co/ONFbdUsB5Z
Retweeted by Dr Neelam Gorheमुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज सोलापूर जिल्ह्यातील पूरपरिस्थिती पाहणी दौऱ्यादरम्यान रामपूर येथे अतिवृ… https://t.co/x1l0uAuqZ0
Retweeted by Dr Neelam Gorheजनतेला मी आवाहन करतो की गाफील राहू नका, पावसाचा इशारा आहे. काळजी घ्या, सुरक्षित ठिकाणी रहा. सरकार तुमच्यासोबत आहेच पण, स्वत:ला जपा.
Retweeted by Dr Neelam Gorheउजनी धरणातील विसर्गाबाबत पूर्ण माहिती घेऊन निर्णय घेतला जाईल.
Retweeted by Dr Neelam Gorheपाऊस विचित्र पडतोय. एका ७२ वर्षांच्या शेतकरी दादांनी सांगितले की, त्यांच्या संपूर्ण आयुष्यात त्यांनी असा पाऊस पाहिलेला नाही.
Retweeted by Dr Neelam Gorheअशावेळी पक्षीय राजकारण न करता सर्वांनी एक होऊन केंद्राकडे मदत मागावी. इथे राजकारण करू नये, मला ते करायचं नाही. शेतक… https://t.co/3kojNnu55u
Retweeted by Dr Neelam Gorheपक्षपातीपणा न करता सर्व राज्यांना मदत करणं ही केंद्राची जबाबदारी आहे. केंद्राकडून मदत मागण्यात चूक काहीच नाही. उलट… https://t.co/6XDdirJWqJ
Retweeted by Dr Neelam Gorheदुर्दैवाने आपले काही बांधव, माता-भगिनी मृत्युमुखी पडल्या, त्यांच्या कुटुंबीयांना दिलासा देण्याची आवश्यकता असते, तो… https://t.co/T5JefFaGqz
Retweeted by Dr Neelam Gorheयेते काही दिवस अतिवृष्टीचा, धोक्याचा इशारा दिला गेला आहे. संकट पूर्ण टळले आहे, असे नाही. पंचनामे सुरू आहेत. पूर्ण प… https://t.co/VLCkDyrILo
Retweeted by Dr Neelam Gorheआम्ही उद्या व परवा पण इथे येणार आहोत. शेतकरी व सर्व आपत्तीग्रस्त, ज्यांचे घरदार, संसार वाहून गेले आहेत, ते वेगळ्या… https://t.co/tl0mMTY2JU
Retweeted by Dr Neelam Gorheअसं नाही की आजच मला ही परिस्थिती कळलेली आहे. पावसाला सुरुवात झाल्यापासून मी इथल्या यंत्रणेच्या सातत्याने संपर्कात आ… https://t.co/KHFqIaS4b2
Retweeted by Dr Neelam Gorheमुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीची पाहणी केल्यानंतर पत्रकार… https://t.co/H6P8vputNO
Retweeted by Dr Neelam Gorhe
10/19
2020

0