Sign in with Twitter

Username:

President of Nationalist Congress Party

13 Following   1,991,530 Followers   3,767 Tweets

Joined Twitter 10/23/13


सर्वधर्मस्वीकाराचे तत्व मांडत सहकारातून विधायक शक्ती निर्माण करण्याचे यशस्वी प्रयोग पांडुरंगशास्त्रींनी केले. माण… https://t.co/Ih4PyE9uCLगीतेतील तत्वज्ञानाला कृतिशीलतेची जोड देत सर्वसामान्य बहुजनांतून स्वाध्याय परिवार उभा करणारे पद्मविभूषण पांडुरंगशा… https://t.co/sfvPoxQDO1त्यासंदर्भात पाठपुरावा करण्याच्या आग्रहाची भूमिका आम्हाला घ्यावी लागेल. नेहमीच्या नियमावलींच्या चौकटीतून बाहेर जाऊन… https://t.co/WAVHrl4B86रस्ते दुरुस्तीचं काम तातडीनं हाती घ्यावं लागेल. तसेच पाटबंधारे विभागाच्या कालव्यांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले… https://t.co/ygmXzMObPsदुरुस्तीचं मोठं आव्हान समोर आहे. जमीनच वाहून गेल्यामुळे जमिनीची दुरुस्ती करावी लागेल. त्याची तरतूद पीकविम्यात नाही.… https://t.co/kxheBherr6सोयाबिन लोकांनी पिकवला, काढला आणि त्याचा ढिग करून ठेवला. पावसाच्या पाण्याच्या प्रवाहात तो वाहून गेला. जे वाहून गेलं… https://t.co/5AuWdqJSQNहा नियम आहे, पण आम्ही राज्य आणि केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करू तेव्हा पीकविम्यासंदर्भात ज्या अडचणी आम्हाला… https://t.co/PAMqA2tdB6या जिल्ह्यामध्ये पीकविमा काढण्याची पद्धत वाढते आहे ही चांगली गोष्ट आहे. पण ह्या पीकविमाच्या निकषा संबंधीच्या तक्रा… https://t.co/ytP8RF48JYकधी नव्हे एवढं मोठं आर्थिक संकट सध्या राज्य सरकारवर आहे. आपल्याला कर्ज काढण्याशिवाय गत्यंतर नाही. ते कर्ज आपण काढतो… https://t.co/MUaa6JFJOsकाहींची जनावरं वाहून गेल्याचं लोक सांगतात. काही ठिकाणी घरंदारं पडल्याची दिसतात. आणि गावपातळीवर रस्ते सगळे उद्धव्स्त… https://t.co/2lVPRh8kmPशेतकऱ्याच्या स्वतःच्या जमिनीतली बांधबंदिस्तीही उद्ध्वस्त झाली आहे. प्रवाहामुळे बांध फुटले आहेत. शेतकऱ्याच्या दृष्टी… https://t.co/MnOGv3NwAEत्यातही अडचण अशी आहे की ऊसाच्या क्षेत्रात जाऊन तोडणी करून वाहतूक करणं सोपं नाही. दुसरी गोष्ट म्हणजे पाण्याचा प्रवाह… https://t.co/XK6fxZD9g7या भागात काही वर्षांच्या अंतराने ऊसाचं पीक घेतलं जातं. अतिवृष्टीचा परिणाम ऊसाच्या पिकावरही झाला आहे. या जिल्ह्यातील… https://t.co/8wnEn6dNd7मी जी काही पाहणी केली त्यात काही गोष्टी मला ऐकायला आणि बघायला मिळाल्या. पहिली गोष्ट म्हणजे पीकपद्धतीत बदल झालाय. सो… https://t.co/dRMgNH6KTLउस्मानाबाद, लातूर, नांदेड, सोलापूर जिल्ह्याचा, पंढरपूर परिसराचा भाग या ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान… https://t.co/nesq2DbuGn
10/19
2020
या परिस्थितीतून मार्ग काढावा लागेल. एकंदर नुकसानाचं स्वरूप पाहिलं तर या सर्व परिस्थितीला एकटे राज्य सरकार तोंड देऊ… https://t.co/DatO8nG9SPजमीन खरवडून गेली. त्यामुळे या नुकसानाचे स्वरूप हे नेहमीपेक्षा मोठे आहे. याशिवाय काही ठिकाणी कुणाच्या विहिरी होत्या,… https://t.co/6GlgKqKvcXएखाद्यावेळी अतिवृष्टी, दुष्काळ, रोगराई येते तेव्हा पीक जातं ते त्यावर्षीपुरतं. पण या संकटामुळे जमिनीची जी अवस्था झा… https://t.co/pIlGUxjgVoआज तुळजापूर परिसरातील काक्रंबावाडी, लोहारातील सास्तुर, राजेगांव, उमरग्यातील कवठा, औसा तालुक्यातील उजनी, उस्मानाबादम… https://t.co/7W9IbcGdapअतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या तुळजापूर जवळील काकरअंबावाडी या गावातील शेतकऱ्यांशी आज संवाद साधला व त्यांच्या नुकसाना… https://t.co/sYXdQyZmoW
10/18
2020
सहानुभूती नाही तर संवेदनेतून दृष्टीहीन व्यक्तींना सामाजिक प्रवाहात सामावून घेण्याचा त्यांच्या आयुष्यात नवा प्रकाश आ… https://t.co/of7a9aATYsभारताचे ‘मिसाईल मॅन’, देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांचे विचार देशवासियांसाठी प्रेरणास्रोत आहे.… https://t.co/PD5upsM0KL
10/15
2020
Stop the spread of germs. Help stop the spread of Covid-19 and other respiratory illnesses. Credit : CDC… https://t.co/8NIOw2YWj1
10/14
2020
Unfortunately Hon. Governor’s letter to the Chief Minister invokes the connotation as if written to the leader of a political party.In the very Preamble of our Constitution the word ‘Secular’ is added that equates and shields all religions and hen… https://t.co/b0wfyfysvcI have conveyed my views regarding this letter to Hon. Prime Minister Shri @narendramodi. I am sure he too would ha… https://t.co/XvkkJOC3Zkand also the kind of language used in the letter which does not behove well for a person who holds a constitutional position.I agree that the Hon. Governor can have his independent views and opinions on the issue. I also appreciate this eff… https://t.co/7AX37HRLmVIt was brought to my notice through the media, a letter written by the Hon. Governor of Maharashtra to the… https://t.co/W57L9bq0yM
10/13
2020
देशातील जनजीवन टप्प्याटप्प्याने पूर्वपदावर येत आहे. तरीही आपला #Covid_19 विरुद्धचा लढा अजून सुरू आहे. कोरोनापासून ब… https://t.co/FC91nUwael
10/12
2020
डहाणूचे माजी नगराध्यक्ष राजेश पारेख यांच्या निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सक्रिय कार्यकर्ता हरपला. आज… https://t.co/tUrUQBfL8bकोरोना विषाणूपासून बचावासाठी स्वच्छतेची पुरेशी काळजी घ्या. Adequate attention towards hygiene is necessary to prot… https://t.co/w4vgK1fDYa
10/11
2020
कोरोनाशी लढा जिंकण्यासाठी स्वच्छता व निर्जंतुकीकरणाची योग्य काळजी आवश्यक आहे. Adequate attention towards hygiene a… https://t.co/J4xmSHhwIB
10/10
2020
Visited the home of late Shri. Ram Vilas Paswan ji and paid condolences to the bereaved family. My thoughts and pra… https://t.co/8qZXrQ9pL4आजच्या इंटरनेट आणि माहिती तंत्रज्ञानाच्या वेगवान होत चाललेल्या युगात टपाल सेवाही आपल्या कार्याचे स्वरूप बदलत आहेत.… https://t.co/y4Bw372jS9
10/9
2020
Saddened to hear about the demise of Shri Ramvilas Paswan. He was a veteren leader and founder of Lok Janshakti Par… https://t.co/YBm0AAHdBr @AjitPawarSpeaks @Jayant_R_Patil I am thankful to #NABARD officials for taking a considerate view and for their ass… https://t.co/36IYs20GW4 @AjitPawarSpeaks @Jayant_R_Patil We mainly discussed three issues in the meeting viz. financial assistance for etha… https://t.co/AIkgQKDfqc @AjitPawarSpeaks @Jayant_R_Patil The meeting was held in the presence of Dy. CM Shri Ajit Pawar, Minister of Water… https://t.co/jKbIiWx5j5Attended a meeting convened by the co-operation department of state today to discuss the issues faced by the sugar… https://t.co/ij1H7jIAPpभारतीय वायु क्षेत्राच्या रक्षणाची जबाबदारी अत्यंत निष्ठेने आणि प्राणपणाने सांभाळणाऱ्या, असामान्य शौर्य आणि देशाच्या… https://t.co/PYlrebBhUo
10/8
2020
Caregiving for the elderly during Covid-19 Pandemic कोरोनाग्रस्त ज्येष्ठ नागरिकांच्या विलगीकरणाच्या काळात फोन, मे… https://t.co/Qa6TzaN10M
10/6
2020
शेतीपूरक उद्योग, कोंबडीपालन, दूध व्यवसाय इ. विक्री नसल्यामुळे विक्रीवर परिणाम झाला. शेतकऱ्यांच्या या परिस्थितीत… https://t.co/22DhtXySX3लॉकडाऊनमुळे शेतीमाल विक्री करण्यासाठी ज्या बाजारपेठा आहेत त्या बंद होत्या. राज्यांतर्गत व राज्याबाहेर वाहतूक बंद हो… https://t.co/RQChUFWvQcकोरोना महामारीचा शेती क्षेत्रावर काय परिणाम झाला आहे, शेती क्षेत्राला आर्थिक चालना व गती देण्यासाठी अनिवासीय भारतीय… https://t.co/AzUI5ab5ZNविद्यार्थ्यांसाठी मराठी भाषा वर्ग जर आखाती देशांत स्थानिक महाराष्ट्र मंडळातर्फे घेतला गेला तर तिथला अभ्यासक्रम महा… https://t.co/zwcIo9s1Ffपरतणाऱ्या अनिवासीय भारतीयांच्या मुलांच्या शैक्षणिक वर्षाचे नुकसान होऊ नये म्हणून स्थानिक शाळांत राखीव जागा ठेवता ये… https://t.co/YcVHFercniमहाजॉब्स पोर्टलवर अनिवासीय भारतीयांच्या नोंदणीसाठी उपलब्ध योजनांच्या व्याप्तीबाबतही या बैठकीत चर्चा झाली. कुशल काम… https://t.co/opKOwtkkPoमहाराष्ट्र सरकारच्या नव्या औद्योगिक धोरणात अनेक सुविधा आहेत. त्यामुळे मराठी अनिवासी भारतीयांना त्यांच्या कौशल्याचा… https://t.co/0boqDRE0ibआखातातून परतलेल्या अनिवासीय भारतीयांच्या कौशल्याचा व अनुभवाचा उपयोग करून घेण्याच्या दृष्टीने चर्चा करताना नमूद केले… https://t.co/WzsM9f3iKzया सर्व सुविधा सहज मिळाव्यात म्हणून एक खिडकी संकल्पनेप्रमाणेच ‘मैत्री गुंतवणूक’ कक्ष स्थापण्यात आल्याचेही त्यांना… https://t.co/GM0Kj29ByWअनिवासीय मराठी भारतीयांनी गुंतवणूक करावी म्हणून महाराष्ट्र सरकारच्या ईझ ऑफ डुईंग बिझनेस अंतर्गत तात्काळ एकल परवाना… https://t.co/2G55FfiDo0नव्या संकल्पनांवर काम करणाऱ्या स्टार्ट-अप उद्योजकांसाठी महाराष्ट्र सरकार आर्थिक सहाय्य व शासन कामकाजात संधी देऊन… https://t.co/lsIKL8ELJiआखातातील अनिवासीय भारतीयांच्या संघटनांशी ऑनलाईन संवाद साधत त्यांच्या समस्यांसंदर्भात चर्चा केली. 'स्टार्ट-अप महारा… https://t.co/vx6j28oQ2oसामाजिक व कामगार क्षेत्रात कार्यरत प्राध्यापक पुष्पा भावे यांचं निधन दुःखद आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची जपणूक कर… https://t.co/6Y1SIVCSQtHow to protect yourself from Covid-19 कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी ही काळजी घ्या कोरोना वायरस से बचने के लि… https://t.co/bBUKS0nclmहैदराबाद मुक्तिसंग्रामाचे प्रेरक सेनानी, भिन्न भाषिकांना एकत्र बांधून संघटनात्मक कार्याची रचना करणारे स्वामी रामानं… https://t.co/v6dCqMExfa
10/3
2020
आता काशी, मथुरा अशीही चर्चा सुरू झाल्याची दिसते. त्यामुळे देशाचे सामाजिक ऐक्य कसे टिकणार याची काळजी आम्हा सगळ्यांनाच वाटते आहे.माधव गोडबोले केंद्रीय गृह सचिव असल्याने त्यांनी या प्रकरणाचा सखोल अभ्यास आधीच केला होता. नंतर काय होईल याचीही खा… https://t.co/Fz4kTwOV8sपण नरसिंह राव उत्तर प्रदेशच्या तेव्हाच्या राज्यप्रमुखांच्या विधानावर विश्वास ठेवला पाहिजे, या मताचे होते. त्यामुळे… https://t.co/c6yZ1Zw8ufउत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री कल्याण सिंह यांनी अभिवचन दिलं होतं की या बाबरी मशिदीच्या वास्तूला धक्का बसणार… https://t.co/YjdthByqmsज्यावेळी बाबरी मशिदीच्या विध्वंसाचा प्रकार झाला त्यावेळी मी केंद्र सरकारमध्ये संरक्षण मंत्री होतो, विषय माझा नव्हता… https://t.co/Vxj1KJpCODबाबरी मशीद विध्वंस प्रकरणीच्या निकालाबाबत मी न्यायमूर्तींबद्दल काही बोलणार नाही. पण काल मी श्री. माधव गोडबोले यांचे… https://t.co/gKQFUgy8N7आरक्षणाचा निर्णय महाराष्ट्राच्या विधानसभेत घेतला गेला तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सहभाग होता, पक्षा… https://t.co/gdy93ARBLfनिष्णांत कायदे पंडित श्री. कपिल सिब्बल आणि इतर तज्ज्ञांशी आम्ही चर्चा केलेली आहे. आम्ही प्रयत्न करतोय की सुप्रीम को… https://t.co/SOel8N32VAमाझं सगळ्या तरुण पिढीला आवाहन आहे की आत्महत्या हा मार्ग नाही. राज्य सरकारची भूमिका शंभर टक्के तरुणांच्या बाजूची आहे… https://t.co/D6zsVwxhhzतरीही सुप्रीम कोर्टात याप्रकरणी तातडीने बेन्च नेमून लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी आग्रहाची भूमिका महाराष्ट्र सरकार… https://t.co/Rbh3HFFdPUहा विषय आता महाराष्ट्र पातळीवर नाही याचे कदाचित चंद्रकांत दादांना विस्मरण झाले असावे. मला वाटतं की सुप्रीम कोर्टात… https://t.co/SkIDIwy0lcमराठा आरक्षणासंबंधी चंद्रकांत पाटील यांचे मार्गदर्शन वाचले. महाराष्ट्र विधानसभेत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना… https://t.co/YTyfJmAxnDदुर्दैवाने महिलांवरील अत्याचाराच्या गोष्टी वाढतायत. महाराष्ट्रातही अशा गोष्टी झाल्या, मात्र आपण इथे तातडीने ॲक्शन… https://t.co/s1CStzk9JRYou must not lose faith in humanity. Humanity is an ocean; if a few drops of the ocean are dirty, the ocean does no… https://t.co/dDLNk4ws1Jसाधेपणाचे मूर्तींमत उदाहरण असलेल्या लाल बहादुर शास्त्रीजींनी मृदूता पण तितकीच खंबीरता, स्पष्टवक्तेपणा व समन्वयवादी… https://t.co/OZz4i0UqAyजगाला सत्य आणि अहिंसेचा संदेश देणारे महात्मा गांधी यांचे सर्वधर्म समभाव, विश्वबंधुता, ग्रामस्वराज्य, ग्रामोद्योग, प… https://t.co/Eh05CKfJAf
10/2
2020
Reckless behaviour of UP Police towards @INCIndia leader Shri @RahulGandhi is extremely condemnable. It is reprehen… https://t.co/BkVdtkSPBLदेशातील सामान्य व्यवहार आणि जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत असले तरीही आपला #COVID19 विरुद्धचा लढा अद्याप सुरू आहे. को… https://t.co/RNahg89a9RStay at home and follow the things mentioned here घरातच थांबा आणि या गोष्टींचे अवश्य पालन करा घर में ही रहिए और… https://t.co/69i83HqKdK
10/1
2020
Wishing a speedy recovery to Hon’ble @VPSecretariat Shri @MVenkaiahNaidu
9/30
2020
सामाजिक प्रबोधनासाठी संत गाडगे महाराजांच्या विचाराने चालणारे अकलूजच्या कैकाडी मठाचे दिवंगत ह.भ.प. रामदास महाराज जाध… https://t.co/nGPxC8nnudसहकार क्षेत्रातील नेते व पंढरपूरचे माजी आमदार दिवंगत सुधाकर परिचारक यांच्या घरी जाऊन आज त्यांच्या कुटुंबियांचे सां… https://t.co/DyUzgb49V5सोलापुरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते दिवंगत राजूबापू पाटील यांच्या भोसे येथील घरी जाऊन आज त्यांच्या कुटुं… https://t.co/VOmnxKMauEऑफीसमध्ये सहकाऱ्यांमध्ये सुरक्षित अंतर ठेवा ऑफीस में सुरक्षित अंतर रखिए Keep safe distance at Workplaces… https://t.co/bLWExI9EAu
9/29
2020
आपल्या स्वरांनी कित्येक दशके संगीतप्रेमींना अलौकिक अनुभुती देणार्‍या गानसरस्वती लता मंगेशकर यांना जन्मदिनाच्या मनपू… https://t.co/xU9ojA74Vsक्रांतिकारक शहीद भगत सिंह हे एक विचारवंत, कवी, लेखक व पत्रकारही होते. आपल्या ज्वलंत शब्दांनी त्यांनी भारतीयांना… https://t.co/AUOtNugTR2
9/28
2020
Congratulations to Shri Sukhbir Singh Badal President of @Akali_Dal_ and MP @HarsimratBadal_ who under the leadersh… https://t.co/PrOiEq7nozSaddened to learn about the demise of former Union Minister and veteren leader Shri Jaswant Singh. He was an emine… https://t.co/tlYFWplUDEनियम शिथिल केले असले तरी कोरोनाचा धोका टळलेला नाही. बाहेर जाताना खबरदारी घ्या. The risk of corona is not yet phased… https://t.co/y9BPIjPMFO
9/27
2020
Tips to prevent corona virus. कोरोना विषाणूपासून बचाव करण्याच्या टिप्स. कोरोना वायरस से बचने के लिए टिप्स.… https://t.co/BJrnuMXEiD
9/25
2020
How to wash your hands? साबण किंवा हँडवॉशने हात कसे धुवावेत? साबुन या हैंडवाश से हाथ किस तरह से धोए? #COVID19https://t.co/H1N6YPlj31
9/23
2020
शिक्षणमहर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त आज व्हिडीओ काँन्फरन्सच्या माध्यमातून उपस्थित राहून,… https://t.co/kFVhmACJqW @CMOMaharashtra @praful_patel @supriya_sule कांदा निर्यातबंदीनंतर काल बांगलादेशानेही नापसंती नोंदवली आहे. केंद्र सर… https://t.co/aRp902P9Km @CMOMaharashtra @praful_patel @supriya_sule कांद्याचे भाव वाढले म्हणून महागाई झाली, असे केंद्राचे म्हणणे आहे. पण रो… https://t.co/zw13ovjJn4 @CMOMaharashtra @praful_patel @supriya_sule केंद्र सरकार सवलत दिली म्हणत असेल तर त्यांनी हमीभावाबद्दल बोलावे, पण… https://t.co/m7SqQ5Fkay @CMOMaharashtra @praful_patel @supriya_sule ही खरेदी प्रामुख्याने फुड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या वतीने किमान हमीभाव… https://t.co/H1gFyic50w @CMOMaharashtra @praful_patel @supriya_sule ही कृषि विधेयके एका झटक्यात मंजूर करण्याची काही आवश्यकता नव्हती. एका वि… https://t.co/mClTILaEaH @CMOMaharashtra @praful_patel लोकसभेमध्ये खा. सुप्रिया सुळेही या विषयावर बोलल्या आहेत. माझे पक्षातील इतर सहकारी सद… https://t.co/joHyYN4zvw @CMOMaharashtra कृषिविषयक विधेयके मंजूर होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी वॉकआऊट केला अशा अर्धवट माहिती… https://t.co/26noLflYbv @CMOMaharashtra या सदस्यांना पाठींबा दर्शवण्यासाठी मीही आज पूर्ण दिवसभर अन्नत्याग करणार आहे. अर्थात माझ्यासह संसदे… https://t.co/X9Ig3tVssg @CMOMaharashtra या सदस्यांचा भूमिका मांडण्याचा अधिकार पूर्णपणाने धुडकावून लावूनही उपोषण सुरू असताना उपाध्यक्षांकडून… https://t.co/ySE4lRJQMe @CMOMaharashtra हा सगळा घटनाक्रम घडत असताना काही सदस्यांनी मतं व प्रतिक्रिया तीव्रपणे व्यक्त केली. त्यावर लगेच कार… https://t.co/jKbbXFZBgY @CMOMaharashtra मला आणखी एका गोष्टीचा धक्का बसला की, बिहारमधील कर्पुरी ठाकूर या अत्यंत ज्येष्ठ तसेच संसदीय व लोकशा… https://t.co/ERpZdCPoWl
9/22
2020

0