Sign in with Twitter

Username:

Official Twitter Handle Of Raj Thackeray

1 Following   813,989 Followers   489 Tweets

Joined Twitter 5/17/17


#विजयादशमी #दसरा https://t.co/byju7fiqpi
10/25
2020
#श्रीकांतदातार #हार्वर्डबिझनेसस्कुल #मराठीमाणूस #NewDeanofHarvard #HarvardBusinessSchool #ShrikantDatarhttps://t.co/XTI2zq9Rsq#श्रीकांतदातार #हार्वर्डबिझनेसस्कुल #मराठीमाणूस #NewDeanofHarvard #HarvardBusinessSchool #ShrikantDatarhttps://t.co/nProOQCsOv
10/10
2020
...आणि त्या आनंदात येणाऱ्या दिवसाला सामोरं जाण्याची ताकद मिळेल हे केदार,भरत तुम्ही नक्की पहा. बाकी तुम्हा दोघांना… https://t.co/pfrBbiIpc3भरत जाधवला बऱ्याच वर्षांनी पुन्हा छोट्या पडद्यावर आलेलं पाहून छान वाटलं. ह्या सगळ्या अस्वस्थ, अनिश्चिततेच्या वातावर… https://t.co/JQhQBgr4Rxकोरोनाचं सावट आणि त्यामुळे आलेलं आर्थिक संकट ह्यामुळे सगळ्यांचा आनंदच कुठेतरी हरवला आहे. केदार शिंदेच्या 'सुखी माण… https://t.co/BADvRdgP85
10/3
2020
लालबहाद्दूर शास्त्रींची पंतप्रधानपदाची कारकीर्द अवघ्या दोन वर्षांची. पण ह्या २ वर्षात त्यांनी देशात धवलक्रांतीची,… https://t.co/XCqDApFce7#MahatmaGandhi #GandhiJayanti https://t.co/uGMI4JOyiB#MahatmaGandhi #GandhiJayanti https://t.co/kQdr3V55Q9
10/2
2020
#HathrasHorror #संतापजनक https://t.co/IZ2uWzbNEO#HathrasHorror #संतापजनक https://t.co/qfPZtOlIBH
10/1
2020
#LataMangeshkar @mangeshkarlata https://t.co/Llv0TsBWzT#LataMangeshkar @mangeshkarlata https://t.co/c1V236qsBrपोखरण २ च्या अणुचाचण्यानंतर अमेरिकेने भारतावर आर्थिक निर्बंध लादले, अशा वेळेस जसवंत सिंग ह्यांनी उत्तम मुत्सद्दीपणा… https://t.co/sQMyNDSe9v
9/27
2020
#काशिनाथघाणेकर #मराठीनाटक #मराठीसिनेमा #भालजीपेंढारकर #वसंतकानेटकर #प्रभाकरपणशीकर #DrKashinathGhanekarhttps://t.co/PaV7Ylubgv
9/24
2020
अन्याय्य रूढी, जाति-व्यवस्था, आणि अस्पृश्यतेच्या विरोधात वक्तृत्व, लेखन व प्रत्यक्ष कृती ही तीन शस्त्र वापरून पुराण… https://t.co/Tr2BScYab1
9/17
2020
#लढाकोरोनाशी #अग्रणीयोद्धा #विमायोजना #मनसेभूमिका #MaharashtraFightsCorona #CoronaWarriors #Frontliners #doctorshttps://t.co/pKiFR1THqI
9/14
2020
#हिंदुजनभावना #मंदिर #महाराष्ट्रनवनिर्माणसेना #मनसे #महाराष्ट्रधर्म #TemplesInMaharashtra #Hindufaith #livelihoodhttps://t.co/mJnhjXX9gC#हिंदुजनभावना #मंदिर #महाराष्ट्रनवनिर्माणसेना #मनसे #महाराष्ट्रधर्म #TemplesInMaharashtra #Hindufaith #livelihoodhttps://t.co/ZVBWcEYroC
9/3
2020
The decorum of what a President should be, was epitomised by this great man. He was a firm advocate of Parliamentar… https://t.co/AYzGz2rZzBThe journey from being an accomplished finance minister to our defence minister was marked by proficiency and humil… https://t.co/NW5lJUqxHKउच्चविद्याविभूषित अर्थमंत्री ते संरक्षणमंत्रीपद सांभाळणाऱ्या प्रणव मुखर्जींच्या चेहऱ्यावर ताणाचा किंवा अहंपणाचा लव… https://t.co/cXBEnmJScS
8/31
2020
#गणेशचतुर्थी #गणेशोत्सव2020 #GaneshChaturthi #GanpatiBappaMorya https://t.co/OoMWcnIlEU
8/22
2020
#प्रबोधनकारठाकरे https://t.co/PmOSTRaKBu
8/20
2020
#महाराष्ट्रसैनिक #महाराष्ट्रनवनिर्माणसेना #नवनिर्माण #संघर्ष https://t.co/7CsmJR7CCg#निशिकांतकामत #दिग्दर्शक #चित्रपट #NishikantKamat #IndianCinema https://t.co/BhKHyMbFBx#निशिकांतकामत #दिग्दर्शक #चित्रपट #NishikantKamat #IndianCinema https://t.co/tsYLJQMXNU
8/17
2020
#स्वातंत्र्यदिवस #IndiaIndependenceDay https://t.co/kuHR7xvjvE
8/15
2020
.@PMOIndia @narendramodi https://t.co/IYbUrEe1L3
8/5
2020
#राममंदिर #भूमिपूजनसोहळा #अयोध्या #RamMandir #BhoomiPujan #Ayodhya https://t.co/cyIJgn3WfT#राममंदिर #भूमिपूजनसोहळा #अयोध्या #RamMandir #BhoomiPujan #Ayodhya https://t.co/7g5vWcj4i7
8/4
2020
I want to create a Maharashtra that will be the envy of this world; that’s my dream and I need the blessings of my… https://t.co/ctPqxpB5VFI have a definite vision for Maharashtra and I have elucidated that in my Blueprint for Maharashtra. Whenever the r… https://t.co/ZwoCPrypaeThe state government comprising of 3 parties may not last long. There appears to be a lack of coordination amongst them.The entertainment industry needs to be brought back on track and the rules and protocols applicable should be reaso… https://t.co/sWky139VcBSonu Sood is definitely doing a remarkable job. Everyone has the intention of reaching out on such a scale, but fin… https://t.co/GmU54PRsvjLet the coronavirus subside and subsequently the fear amongst the people and then let the ‘bhumi pujan’ be done on… https://t.co/d6Te55Q5rYThe ‘bhumi pujan’ of Ram Mandir should be done on a scale which is befitting this Mandir. It should be done on a gr… https://t.co/tUyiDPFxX2The Ram Mandir has to be built, there is no doubt about that. So many karsevaks sacrificed their lives.During the coronavirus pandemic, the private hospitals have charged exorbitant and unreasonable bills and the gover… https://t.co/A6D8eGYdxTThere have been mistakes from both the central and state government sides but as mentioned earlier, it’s not the ri… https://t.co/dztEmMJchqThese are unprecedented times and I will never resort to criticise any government.CM Uddhav Thackeray was seen on the television but the work was not visible. The central government points fingers… https://t.co/BtaOuVXND9I avoided going out during the coronavirus pandemic as my party workers would have gathered in large numbers and th… https://t.co/L2lRd5G8m6The work that my Maharashtra Sainiks have done in the past four months is unparalleled. They have worked relentless… https://t.co/i7rOdMFckDMany migrant workers have gone back to their states during the lockdown. Our party is working to ensure those jobs… https://t.co/aLA6jwX4GnThere is a tremendous economic strain and people are losing their jobs. What has the government planned to do about… https://t.co/8KgB6YCbxuIn the beginning, everyone was clueless as to the gravity of the coronavirus situation. So all that happened then,… https://t.co/c62S4ZKwICUndoubtedly, the virus spread is a critical issue but it needs to handled sensibly, too much has been spoken and ov… https://t.co/TCQQFQSRFtThere is an atmosphere of extreme fear in the minds of the people regarding the coronavirus and it’s spread. Unfort… https://t.co/hi9VyLl60aWhat is the exact plan for the lifting of the lockdown or unlocking process? How long will the citizens have to bea… https://t.co/Lza5p6mrb3My Vision For Maharashtra: Highlights from the interview of MNS Chief, Mr. Raj Thackeray: https://t.co/O3n6OIL9Vlhttps://t.co/9p2PWdd6mu• माझ्या मनातील महाराष्ट्र कसा असावा ह्याचं चित्र माझ्या महाराष्ट्राच्या विकास आराखड्यात मांडला आहे, जेंव्हा माझ्या… https://t.co/J5iasarreZ• राज्यातील तीन पक्षांचं सरकार फार काळ टिकेल असं वाटत नाही कारण ह्या तिन्ही पक्षांमध्ये कोणताही संवाद दिसत नाहीये ताळमेळ जाणवत नाहीये.• मनोरंजन क्षेत्राला आता मोकळीक द्यायला हवी, मात्र तिथे उगाच काही अतार्किक नियम लावता कामा नये, आज जगातील अनेक दे… https://t.co/PgzOHqTnDs• सोनू सूद चांगलं काम करतोय त्याबाबत दुमत नाही परंतु हे एकट्याने शक्य नाही, सोनूला आर्थिक पाठबळ कुणाचं हेही पहावं… https://t.co/0isEXTvAIo• लोकांच्या मनातील कोरोनाची भीती दूर झाल्यावर, सगळं स्थिरस्थावर झाल्यावर राममंदिराचं धुमधडाक्यात भूमिपूजन व्हायला ह… https://t.co/hsq3d7cgOQ• राममंदिर व्हायलाच हवं, ज्यासाठी असंख्य करसेवकांनी प्राणांची आहुती दिली त्यामुळे राममंदिराचं भूमिपूजन व्हायला हवं… https://t.co/LuMpw6VOUN• कोरोनाच्या काळात खाजगी रुग्णालयांनी रुग्णांची वारेमाप लूट केली पण त्यांच्यावर सरकार चाप लावू शकलं नाही. खाजगी रु… https://t.co/m8IytGXGby• कोरोनाचं संकट अभूतपूर्व होतं किंवा आहे पण त्या काळात सरकारवर टीका करण्याची वेळ नव्हती. दोन्ही सरकारच्या चुका झा… https://t.co/mQVUsGwIns• राज्य केंद्राकडे बोट दाखवतंय, केंद्र राज्यांकडे बोट दाखवतंय, पण लोकांना ह्याविषयी देणं-घेणं नाही. लोकांची एकच अपे… https://t.co/LMNBdfE5BV• मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ह्यांच्या कारभाराचं मूल्यमापन सध्या करता येणार नाही कारण ह्या सर्व काळात ते बऱ्याचदा फक्त टीव्हीवरच दिसत होते.• कोरोनाच्या काळात मी घराबाहेर जाणं टाळलं कारण मी बाहेर गेलो असतो तर माझ्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली असती त्यातून… https://t.co/VKsUC1bBhA• कोरोनाच्या ह्या संकटकाळात गेल्या ४ महिन्यात अन्नधान्य, औषधं, सुरक्षा साहित्याचं वाटप असो वा रुग्णांच्या कुटुंबी… https://t.co/fqp2Y3LzsS• परराज्यातील कामगार त्यांच्या राज्यात लॉकडाऊनच्या काळात परत गेलेत आता तिथे मराठी मुलांनाच नोकऱ्या मिळाव्यात ह्यासा… https://t.co/4QT7x2eDiF• अर्थव्यवस्था आज जवळपास ठप्प झाली आहे, लोकांच्या नोकऱ्या जात आहेत त्यामुळे आता ही परिस्थिती बदलण्यासाठी सरकार न… https://t.co/2SvC7Wx9uJ• सुरुवातीला ह्या आजाराचं गांभीर्य कळत नव्हतं, त्यामुळे सुरुवातीला जे झालं ते झालं. पण आता अनलॉक करावंच लागेल, आणि… https://t.co/gsMGUCS8p8• कोरोनाबाबत लोकांच्या मनात कमालीची भीती निर्माण झाली आहे, माध्यमांनी देखील ही भीती वाढवली. कोरोनाचा संसर्ग गंभीर आ… https://t.co/aflJKUo6pw• लॉकडाऊन उठवण्याचा नक्की आराखडा काय? अजून किती काळ लॉकडाऊनमुळे लोकांची फरफट करणार? खरंतर आता सगळं सुरळीत करावंच ला… https://t.co/Aj4Au7v7urएबीपी माझा वृत्तवाहिनीवरच्या 'माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन' मुलाखतीतील महत्त्वाचे मुद्दे आणि मुलाखतीची संपूर्ण चि… https://t.co/MjWUvPEhQ5
7/31
2020
अव्वाच्यासवा वीज बील आकारणीला तात्काळ चाप बसायलाच हवा. #वीजआकारणी #महावितरण #टाळेबंदी #कोरोनामहासाथ #MahaVitaranhttps://t.co/QDSyvcB314An immediate action needs to be taken by the government to stop the issuing of unreasonable and exorbitant electric… https://t.co/bCyazkLFMy
7/28
2020
#राजठाकरे #मनसेभूमिका #HindiFilmIndustry #SushantSinghRajput #MNS #RajThackeray https://t.co/KsnHwpE0ms#राजठाकरे #मनसेभूमिका #HindiFilmIndustry #SushantSinghRajput #MNS #RajThackeray https://t.co/pUD1boTnSO
7/4
2020
#doctorsday https://t.co/ofbYQnXpYOमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आषाढी एकादशीच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा. देशावरच्या ह्या कोरोनाच्या संकटाचं लवक… https://t.co/rkwoH7d0Xp
7/1
2020
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात दिनू रणदिवेंच्या संयुक्त महाराष्ट्र पत्रिकेतल्या बातम्यांना आमचे आजोबा प्रबोधनकार ठा… https://t.co/aYZ4l9DCyX
6/16
2020
#COVID19 #महाराष्ट्र #महाराष्ट्रसैनिक #gratitude #मनसे #MNS https://t.co/sTl9vne2dN#COVID19 #महाराष्ट्र #महाराष्ट्रसैनिक #gratitude #मनसे #MNS https://t.co/C6LQhW9EK3
6/12
2020
We are amidst a lockdown,one outcome being,that the animals and birds have got their freedom of movement back. We e… https://t.co/MSyvSEn2Bzआपण टाळेबंदीत आहोत म्हणून हे प्राणी पक्षी त्यांच्या हक्काच्या अधिवासात मुक्त संचार करू शकत आहेत. आपण त्यांच्या अधि… https://t.co/zEO9NvnO8J
6/5
2020
"प्रगत जगाशी टक्कर द्यायची असेल तर धर्मवेडेपणा, धर्मभोळेपणा, जातीभेद अशा धर्माच्या नावाखाली सुरु असलेल्या अनिष्ठ रू… https://t.co/S8G9kZxbA5
5/28
2020
कोरोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या विविध शाखांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याविषयी महारा… https://t.co/bSmsDpZDWWLetter to the Hon. Governor of Maharashtra, to cancel the final year university degree exams, keeping the unprecede… https://t.co/Ci7EspKk8x
5/26
2020
तसंच ते जर उत्तर प्रदेशचे कामगार असतील तर त्यांना फक्त उत्तर प्रदेशमध्येच मतदानाचा हक्क मिळेल. कारण कायद्यानं आप… https://t.co/C4ym771MUCAlso, the migrant workers from UP will have voting rights only in UP. As per rules laid down, a voter can only vote… https://t.co/XK4zcNH50k#महाराष्ट्रधर्म #InterStateMigrantWorkmenAct https://t.co/cfWRKT8CiG#महाराष्ट्रधर्म #InterStateMigrantWorkmenAct https://t.co/xi3k5rlm47
5/25
2020
मानवी आकलना पलीकडच्या विश्वातील अनेक चित्र-विचित्र अनुभवांचा शोध घेणारा लिहिता हात थांबला. मोठ्यांची मती खुंटवणारे… https://t.co/JJT9z9Au3c
5/18
2020
Instead of announcing right at the end, a phase out plan for the lockdown needs to be designed. Till the vaccine is… https://t.co/C2XHWSmQwfTo stop the spread of this virus, the lockdown was implemented. How is the government planning an exit plan for the same?There is a dearth in the availability of protective gears for the government employees, the municipal workers, clea… https://t.co/BBxH5v02utThe education year will commence from June. How are the schools going to start and when? The clarity regarding this… https://t.co/LsIGPAvTi8Those industries that might be affected due to the loss in labour due to these migrants going back; in such sectors… https://t.co/684mMVKjhWThey will need to undergo a thorough medical check up and interstate migration labour registration before entering… https://t.co/e5gH4mnCFZAll the migrants who have gone back to their states, a code of conduct will need to be followed whenever they do come back.Travel arrangements to their native places need to be made for the students who came to Pune from various parts of… https://t.co/Ku1Ill3GzzThe last one and a half months, our police force is working day & night, thus they are exhausted. To give them some… https://t.co/EEfR6XNznsThe CM Uddhav Thackeray called for an all party leaders meet keeping the coronavirus pandemic situation in mind. Al… https://t.co/moXmlxVgfMकोरोना संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या टाळेबंदीमुळे सध्या आणि भविष्यात उद्भवणाऱ्या समस्यांचं सरकार कसं निराकरण करणार आ… https://t.co/WPeSkPN7AG
5/7
2020

0